Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री Amisha Patel पुन्हा बोल्ड बिकीनी फोटोमुळे चर्चेत, हॉट लूक पाहून चाहते हैराण

अमिषा पटेल आपल्या बोल्ड फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने पुन्हा एकदा आपले काही फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री Amisha Patel पुन्हा बोल्ड बिकीनी फोटोमुळे चर्चेत, हॉट लूक पाहून चाहते हैराण

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल दररोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. तिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती प्रिंटेड बिकिनीमध्ये दिसत आहे. (Amisha Patel bold bikini photos)

अमिषा पटेलचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ऑरेंज कलरच्या बिकिनीमध्ये अमिषा खूपच हॉट लूकमध्ये दिसत आहे.

अमिषा पटेलच्या या फोटोंवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोक तिचे हे सिझलिंग आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 

अमिषा पटेलने स्विमिंग पूलजवळ उभे राहून फोटोशूट केलेय. तिने आपले केस खुले ठेवले आहेत आणि काळ्या रंगाचा गॉगल देखील लावला आहे. 

fallbacks

अमिषा पटेल 45 वर्षांची आहे आणि तिने अद्याप लग्न केलेले नाही. तिच्या लव्हस्टोरीच्या चर्चा अनेकवेळा समोर आल्या असल्या तरी आजपर्यंत तिने कोणाशी लग्न केलेले नाही. मात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

fallbacks

Read More