Marathi News> मनोरंजन
Advertisement

हाय रामा ये क्या हुआ... मर्यादा ओलांडत 'त्या' अवस्थेत अभिनेत्री सर्वांसमोर

सर्व मर्यादा ओलांडत बाथरुममधूनच त्यांचे काही फोटोशूट चाहत्यांच्या भेटीला आणले आहेत.   

हाय रामा ये क्या हुआ... मर्यादा ओलांडत 'त्या' अवस्थेत अभिनेत्री सर्वांसमोर

मुंबई : मालिका म्हणू नका किंवा मग बॉलिवूड. प्रत्येक वर्तुळात काम करणाऱ्या अभिनेत्री या चाहत्यांमध्ये बऱ्याचदा चर्चेत असतात. त्यातही काही चेहऱ्यांना प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळतं. 

फक्त अमुक एका कलाकृतीमुळेच नव्हे, तर फोटोशूट किंवा एखाद्या ट्रेंडमुळेही या अभिनेत्री चर्चेत असतात. 

आता विषय फोटोंचाच निघाला आहे, तर काही अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी थेट सर्व मर्यादा ओलांडत बाथरुममधूनच त्यांचे काही फोटोशूट चाहत्यांच्या भेटीला आणले आहेत. 

मध्यंतरी अभिनेत्री मेघा गुप्ता हिनं चक्क बर्फाच्या पाण्यानं अंघोळ करतानाचा फोटो पोस्ट केला. यात तिच्या बिकीनी लूकवर सर्वांच्या नजरा खिळल्या. 

fallbacks

 'अनुपमा'ची अतिशय संस्कारी सून निधी शाह हिनंही तिचा बाथरुम फोटो पोस्ट करत एकच खळबळ माजवली होती. 

fallbacks

अभिनेत्रींच्या याच यादीच रश्मी देसाई, हिच्याही नावाचा समावेश आहे. जिच्या सौंदर्यावर लाखो चाहते भाळले. 

fallbacks

'बढ़ो बहू' फेम अभिनेत्री रिताशा राठोड हिनं थेट बाथटबमधील एक फोटो पोस्ट करत सर्वांना धक्काच दिला. 

fallbacks

अभिनेत्री झरीन खान आणि श्रद्धा आर्या त्याहून वेगळ्या नाहीत. या दोघींनीसुद्धा त्यांच्या रुपानं अनेकांनाच घायाळ केलं. 

fallbacks

fallbacks

अभिनेत्रींचे हे बोल्ड लूक पाहताना, हाय रामा ये क्या हुआ... असेच शब्द चाहत्यांच्या तोंडून बाहेर पडले. 

Read More