Marathi News> मनोरंजन
Advertisement

B Grade चित्रपटातील कतरिनाचा बोल्ड फोटो व्हायरल; असा काय नाईलाज होता?

तिनंसुद्धा काही अशा चित्रपटांमध्ये काम केलं, ज्याबद्दल कुणाला सांगताही येणार नाही. 

B Grade चित्रपटातील कतरिनाचा बोल्ड फोटो व्हायरल; असा काय नाईलाज होता?

मुंबई :  अभिनेत्री कतरिना कैफ आजच्या घडीला बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असली, तरीही सुरुवातीच्या दिवसांमध्ये मात्र तिनंसुद्धा काही अशा चित्रपटांमध्ये काम केलं, ज्याबद्दल कुणाला सांगताही येणार नाही. (Bollywood Actress Katrina Kaif )

'बूम' असं या चित्रपटाचं नाव. अभिनेता गुलशन ग्रोवरसोबत ती या चित्रपटामध्ये झळकली होती. कतरिनानं या चित्रपटात बरेच बोल्ड सीन साकारले होते. (Actress Worked in B Grade Films) 

fallbacks

'कयामत', 'चुपके चुपके', 'गरम मसाला', 'क्या कूल है हम' अशा चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री नेहा धुपिया 'शीशा' नावाच्या चित्रपटातून झळकली होती. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये नेहानं बरेच बोल्ड सीन दिले होते. 

fallbacks

'लाफ्टर क्वीन' म्हणूनन लोकप्रिय असणाऱ्य़ा अभिनेत्री अर्चना पूरन सिंग हिनं आतापर्यंत जवळपास 40 वर्षे चित्रपटांमध्ये काम केलं. याच अर्चनानं 1994 मध्ये 'गुनाह' नावाच्या चित्रपटामध्ये काम करुन सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

fallbacks

'एक विवाह ऐसा भी', 'कृष्णा कॉटेज', 'क्या कूल हैं हम' अशा चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री ईशा कोपिकर हिनंही काही बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलं. 'हसीना', 'गर्लफ्रेंड' अशी तिच्या चित्रपटांची नावं. 

fallbacks

अभिनेत्री ममता कुळकर्णी आणि प्रिती झांगियानी यांची नावंही बी ग्रेड चित्रपटांमध्ये भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. 

fallbacks

fallbacks

Read More