Marathi News> मनोरंजन
Advertisement

अजून ही अविवाहित आहेत बॉलिवूडच्या या अभिनेत्री

बॉलिवुड विश्वात अजूनही अशा अनेक अभिनेत्री आहे ज्यांनी खूप यश मिळवलं पण त्या अजूनही अविवाहित आहेत.

अजून ही अविवाहित आहेत बॉलिवूडच्या या अभिनेत्री

मुंबई : बॉलिवुड विश्वात अजूनही अशा अनेक अभिनेत्री आहे ज्यांनी खूप यश मिळवलं पण त्या अजूनही अविवाहित आहेत.

तब्बू - चित्रपट निर्माती आणि अभिनेत्री तब्बू ४५ वर्षांनतर अजूनही अविवाहित आहे. तब्बूने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटातून यश मिळवलं होतं.

fallbacks

सुष्मिता सेन - सुष्मिता सेन ४० वर्षांची आहे. आतापर्यंत तिने लग्न केलेलं नाही. तिने देखील बॉलिवूड चित्रपटांमध्ये स्वत:चं एक अस्तित्व निर्माण केलं आहे.

fallbacks

अमिशा पटेल - अभिनेत्री अमिशा पटेल सध्या चित्रपटांपासून दूर आहेत, परंतु आपल्या पहिल्याच चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने अनेकांना आश्चर्यचकीत केले होते. 40 वर्षांची अमिशा पटेल अजूनही अविवाहित आहे.

fallbacks

तनिषा - अभिनेत्री तनिषाने खूपच कमी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तनिषा ही अभिनेत्री काजोलची बहिणी आहे. पण वयाच्या ३९ वर्षामध्ये देखील ती अविवाहित आहे.

fallbacks

Read More