Marathi News> मनोरंजन
Advertisement

जितेंद्र, तब्बू, रणवीर या आणि अशा इतर कलाकारांची खरी आडनावं माहितीयेत?

... पाहा सेलिब्रिटींची माहित नसणारी आडनावं...   

जितेंद्र, तब्बू, रणवीर या आणि अशा इतर कलाकारांची खरी आडनावं माहितीयेत?

मुंबई : कला जगतामध्ये काही असे कलाकार आहेत ज्यांच्या पहिल्या नावानेच त्यांना आजवर ओळखलं गेलं आहे. त्यांची आडनावं समोर आलीच नाहीत असं नाही. पण, सवयीचा भाग म्हणा किंवा आणखी काही, प्रेक्षकांनी आणि सहकलकारांनीही त्यांना पहिल्याच नावानं संबोधणं सुरु ठेवलं. 

अशाच काही कलाकारांची आडनावं आपण आज जाणून घेणार आहोत.

चिरतरुण सौंदर्यवती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेथा यांचं संपूर्ण नाव आहे भानुरेखा गणेसन. 

fallbacks

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं संपूर्ण नाव आहे, धरम सिंग देओल. त्यांनी फक्त आडनावच हटवलं नाही, तर आपलं नावही बदललं. 

fallbacks

अभिनेत्री तब्बू हिचं संपूर्ण नाव आहे तबस्सुम फातिमा हाशमी. पहिल्या चित्रपटापासूनच ती तब्बू इतकंच नाव लावते. 

fallbacks

अभिनेता गोविंदा याचं पूर्ण नाव आहे, गोविंदा अहूजा. 

fallbacks

दाक्षिणात्य कला जगतात विशेष छाप उमटवलेल्या अभिनेत्री असिन हिचं पूर्ण नाव आहे असिन थोट्टुमकल. 

fallbacks

रवी कपूर हे आज जितेंद्र या नावानं ओळखले जातात. 

fallbacks

अभिनेत्री काजोल हिचं पूर्ण नाव आहे काजोल मुखर्जी. 

fallbacks

रणवीरचं संपूर्ण नाव आहे रणवीर सिंग भवनानी. रणवीरनं त्याच्या नावात भवनानी हे आडनाव न लावता सिंह इतकंच आडनाव ठेवलं. 

fallbacks

Read More