Marathi News> मनोरंजन
Advertisement

Chitrangda Singh चे किलर फोटोशूट, सौंदर्य पाहून चाहत्याने केले प्रपोज

अभिनेत्री चित्रांगदा सिंगने (Chitragandha Singh) हॉट फोटोशूट केले आहे. तिचे फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहेत.

Chitrangda Singh चे किलर फोटोशूट, सौंदर्य पाहून चाहत्याने केले प्रपोज

मुंबई : अभिनेत्री चित्रांगदा सिंगने (Chitragandha Singh) तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील 7 फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. डीप नेक थाई हाय स्लिट गाऊन घालत तिने हे फोटोशूट (hot photoshoot) केले आहे. या कपड्यांमध्ये ती खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. फोटोत ती हाय हिल्समध्ये दिसत आहे. यामध्ये तिची स्लिम आणि हॉट फिगरही दिसत आहे. वेगवेगळे पोज देत तिने हे फोटोशूट केले आहे. चित्रांगदा सिंगचा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला आहे.

फोटो होताय व्हायरल

चित्रांगदा सिंगने छान मेकअप केलाय. चित्रांगदा सिंगने फोटो शेअर करत अनेकांना टॅगही केले आहे. चित्रांगदा सिंगचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत.  51000 हून अधिक लाईक्स या फोटोंना मिळाले आहेत. यावर शेकडो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्टनिंग, सोनपरी, बेबी गर्ल, हॉट अँड बोल्ड, प्युअर गोल्ड, ब्यूटीफुल, अशा कमेंट येत आहेत.

fallbacks

चित्रांगदा सिंग ही एक चित्रपट अभिनेत्री आहे. नुकतीच ती बॉब बिस्वासमध्ये दिसली होती. या चित्रपटात अभिषेक बच्चनची (Abhishekh Bachchan) महत्त्वाच्या भूमिकेत होता.

तिच्या एका फोटोवर तर एका चाहत्याने तिला प्रपोज देखील केलं आहे. कुटुंबाकडे तुझी बोलणी करु का अशी कमेंट एकाने केली आहे.

Read More