Marathi News> मनोरंजन
Advertisement

'Bom Diggy Diggy'गाण्यावर चिमूकलीचा डान्स पाहून चकीत व्हाल (व्हिडिओ)

डान्स करत असलेल्या चिमूरडीचे नाव विनोया असे असून, तिच्या डान्सचा हा व्हिडिओ २२ एप्रिलला इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला

'Bom Diggy Diggy'गाण्यावर चिमूकलीचा डान्स पाहून चकीत व्हाल (व्हिडिओ)

मुंबई: डान्स ही खरोखरच एक अद्भूत कला. स्वत:सोबतच पाहणाऱ्याचेही तन, मन आनंदी करणारी. या व्हिडिओतही एका लगाण मुलीने केलेलाड डान्स तुम्ही पाहाल. तर, चकीत व्हाय. चेहऱ्यावरचे निरागस भाव आणि सोबत इवल्याशा हाता-पायांनी साकारलेला सुंदर डान्स. तोही आपल्या मम्मीसोबत. खरोखरच एक शानदार व्हिडिओ. ज्यावरून नजरच हाटत नाही. सोशल मीडियातून मिळालेल्या माहितीनुसार ही मुलगी केवळ चार वर्षांची आहे. आणि तिच्यासोबत तिची आई डान्स करत आहे. पण, ही महिला खरोखरच तिची आई आहे की, शिक्षिका याबाबत माहिती मिळू शकली नाही. चला तुम्ही आनंद घ्या या शानदार डान्सचा. गाण्याचे बोल आहेत 'Bom Diggy Diggy. 

डान्स करत असलेल्या चिमूरडीचे नाव विनोया असे असून, तिच्या डान्सचा हा व्हिडिओ २२ एप्रिलला इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. आतापर्यंत हा व्हिडिओ एक लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

Read More