Marathi News> मनोरंजन
Advertisement

व्हिडिओ: 'दारू बदनाम करती' गाण्यावर तरूणीचे ठुमके

दारू बदनाम करते या गाण्यावर या गाण्यावर या तरुणीने बेली डान्स केला आहे.

व्हिडिओ: 'दारू बदनाम करती' गाण्यावर तरूणीचे ठुमके

मुंबई: ज्यांच्याकडे टॅलेंट आहे आणि ते दाखवायची आवड आहे त्यांच्यासाठी सोशल मीडियासारखी दुसरी संधी नाही. जगभरात अशी अनेक मंडळी आहेत जी केवळ सोशल मीडियामुळेच यशस्वी झाली आहेत. त्यांच्या आयुष्यात जर सोशल मीडिया आला नसता तर, कदाचित ते इतरांसारखेच सर्वसामान्य जिवन जगले असते. असेच एक टॅलेंट सोशल मीडियातून समोर आले आहे. या तरुणीचा डान्स पाहून सोशल मीडिया भलताच फिदा झाला आहे.

दारू बदनाम करते या गाण्यावर या गाण्यावर या तरुणीने बेली डान्स केला आहे. आरजे राजच्या यूट्यूब पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, रूपाली सूद असे या तरूणीचे नाव आहे.

Read More