Marathi News> मनोरंजन
Advertisement

एकीकडे डिव्होर्सची चर्चा, दुसरीकडे फ्लर्टी चॅट; दीपिका रणवीरची Inside Story

रणवीर सिंग याने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. हे फोटो आहेत रणवीरच्या नव्या फोटोशूटचे. या फोटोंमध्ये रणवीर अतिशय अतरंगी कपड्यांमध्ये पाहायला मिळतो

एकीकडे डिव्होर्सची चर्चा, दुसरीकडे फ्लर्टी चॅट; दीपिका रणवीरची Inside Story

Deepika Padukon and Ranveer Singh : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग, बॉलिवूडमधील कायम चर्चेत असणारं कपल. त्यांच्या क्यूट केमिस्ट्रीमुळे ते कायम बातम्यांमध्ये असतात. रणवीर आणि दीपिका ( Ranveer and Deepika ) सोशल मीडिया असो किंवा कोणता इव्हेन्टमध्ये एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक चर्चा आहे. ही चर्चा आहे रणवीर आणि दीपिका यांच्या सेपरेशन ( Deepveer) याची. मात्र याच बातम्यांच्या दरम्यान रणवीर आणि दीपिकाचे फ्लर्टी चॅट समोर आले आहेत. यावरून दीपिका आणि रणवीर सिंग यांच्यात सर्व आलबेल आहे हे स्पष्ट समजतं.  

रणवीर सिंग याने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. हे फोटो आहेत रणवीरच्या नव्या फोटोशूटचे. या फोटोंमध्ये रणवीर अतिशय अतरंगी कपड्यांमध्ये पाहायला मिळतो. या शूटमध्ये रणवीरने गुलाबी ( Pink Cloths) कपडे घातलेत. सोबत या फोटोच्या कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी देखील वापरली आहे. 

हेही वाचा : बाबो ! तरुणींनी एकमेकांसोबत हे काय केलं? थेट कपडे फाटेपर्यंत... व्हिडीओ व्हायरल

दीपिकाची कमेंट :

रणवीरच्या या पोस्टवर दीपिका पदुकोणने एक आजशीर कमेंट केली आहे. या कमेंटवरूनच दीपिका आणि आणि रणवीर एकमेकांच्या प्रेमं अजूनही वेडे असल्याचं स्पष्ट होतं. दीपिकाने आपल्या लविंग नवऱ्यासाठी कमेंटमध्ये एडिबल म्हणजेच खाण्यास सुयोग्य असं लिहिलं आहे सोबत एक क्युट फेस इमोजी देखील वापरली आहे. रणवीरनेही या कमेंटवर लगेच रिप्लाय देत किस ईमोजी टाकलाय.    

fallbacks

दीपिका आणि रणवीर २०१८ मध्ये लग्नबंधनातअडकले. दोघे लग्नाआधी एकमेकांना अनेक दिवस डेट करत होते. 

Read More