Marathi News> मनोरंजन
Advertisement

घटस्फोटाच्या चर्चांनंतर अशा अवस्थेत दिसली Deepika Padukone, पाहा फोटो

प्रकृतीत बिघाड आणि घटस्फोटामुळे चर्चेत असलेली Deepika Padukone अशा अवस्थेत दिसताच...   

घटस्फोटाच्या चर्चांनंतर अशा अवस्थेत दिसली Deepika Padukone, पाहा फोटो

Deepika Padukone : करोडो चाहत्यांच्या हृदयांवर राज्य करणारी बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) गेल्या काही दिवसांपासून  प्रकृती (deepika padukone health) खालावल्यामुळे आणि घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. रंगणाऱ्या चर्चांनंतर अभिनेत्रीला विमानतळावर स्पॉट करण्यात आली. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दीपिका पदुकोण बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. (deepika padukone social media)

fallbacks

मस्तानी तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने करोडो हृदयांवर राज्य करते. अशा परिस्थितीत चाहत्यांना तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोणला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रात्री उशिरा मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून चाहते अभिनेत्रीच्या प्रकृतीची चिंता करत आहेत. (deepika padukone ill health and divorce)

fallbacks

दीपिकाची प्रकृती आता ठीक आहे आणि ती पुन्हा एकदा तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच अभिनेत्री मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. ( deepika padukone news today)

अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झाले तर, ती लवकरच शाहरुख खानसोबत 'पठाण' या सिनेमात दिसणार आहे. सिनेमात तिच्यासोबत अभिनेता जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  (deepika padukone clothes)

fallbacks

याशिवाय 'फायटर' या सिनेमात दीपिका पहिल्यांदाच अभिनेता हृतिक रोशनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. आता चाहत्यांच्या दीपिकाच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत आहेत. 

Read More