Marathi News> मनोरंजन
Advertisement

Deepika Padukone चा डीपनेक गाऊन, पाहताच पतीची पहिली प्रतिक्रिया....

दीपिकाने चाहत्यांसोबतच नवऱ्याला देखील केलं घायाळ

Deepika Padukone चा डीपनेक गाऊन, पाहताच पतीची पहिली प्रतिक्रिया....

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. इंटरनॅशनल इवेंट्समध्ये स्टाइल आणि बोल्डनेसमुळे सगळ्यांच्या नजरा दीपिका पदुकोणवर खिळल्या आहेत. याचे काही फोटो दीपिकाने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट देखील केले आहेत. हे फोटो बघून चाहतेच नाही तर दीपिकाचा पती म्हणजे अभिनेत्री रणवीर सिंग देखील थक्क झाला आहे. 

सध्या सगळीकडेच दीपिकाच्या डीप नेकची चर्चा आहे. ज्याची खूप जास्त चर्चा होतेय. 

fallbacks

दीपिका पदुकोणने काळ्या रंगाचा डीप नेकचा वन पिस परिधान केलाय. 

fallbacks

दीपिका या फोटोतून तिची परफेक्ट टोंड बॉडी करताना दिसत आहे. चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकला आहे. 

fallbacks

दीपिकाने ड्रेससोबतच आपल्या नजरांनी सगळ्यांना घायाळ केलंय. दीपिकाच्या मादक आणि घायाळ करणाऱ्या नजरेने सगळ्यांच लक्ष वेधलं आहे. 

fallbacks

दीपिकाने ब्लॅक गाऊनसोबत हिऱ्यांचा नेकलेस परिधान केलाय. ज्यामुळे तिचं सौंदर्य आणखीन उठून दिसत आहे. 

fallbacks

दीपिका हा ब्लॅक रंगाचा गाऊन घालून '83' सिनेमाच्या स्क्रिनिंगकरता गेली होती. हा फोटो तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केलाय... यावर तिचा पती अभिनेता रणवीर सिंहने 'उफ्फ...' अशी कमेंट केलीय. 

Read More