Marathi News> मनोरंजन
Advertisement

देवा सिनेमाला अखेर प्राईम टाईम शो

देवा मराठी चित्रपटाला अखेर प्राईम टाईम शो मिळाले आहेत. राज्यात दोनशे पंचवीसहून अधिक स्क्रीन उपलब्ध झाले आहेत.

देवा सिनेमाला अखेर प्राईम टाईम शो

मुंबई  : देवा मराठी चित्रपटाला अखेर प्राईम टाईम शो मिळाले आहेत. राज्यात दोनशे पंचवीसहून अधिक स्क्रीन उपलब्ध झाले आहेत.

देवा टायगर अभी जिंदा है

यशराज फिल्म्सच्या 'टायगर अभी जिंदा है', बरोबर देवा हा मराठी सिनेमा प्रदर्शित होत आहे. मात्र यावेळी देवा सिनेमाला प्राईम टाईममध्ये कमी ठिकाणी सिनेमा गृह मिळाली होती. 

देवा सिनेमाचा मार्ग मोकळा

चित्रपट गृहं उपलब्ध होताना देवा सिनेमाची चांगलीच कोंडी झाली होती. ही कोंडी अखेर फोडण्यात आली आहे. मनसे चित्रपट सेनेने हस्तक्षेप केल्यामुळे देवा टीमने मनसेच्या अमेय खोपकर यांचे आभार मानले आहेत.

Read More