Marathi News> मनोरंजन
Advertisement

Disha Patani : पुन्हा एकदा डीप नेकमुळे दिशा आली चर्चेत... PHOTO VIRAL

दिशा पटानी ही तिच्या फिट, ऍथलेटिक आणि टोन्ड बॉडीसाठी ओळखली जाते. 

Disha Patani  : पुन्हा एकदा डीप नेकमुळे  दिशा आली चर्चेत... PHOTO VIRAL

Disha Patani Bold Pics: दिशा पटानी ही तिच्या फिट, ऍथलेटिक आणि टोन्ड बॉडीसाठी ओळखली जाते. त्यामुळे तिनं घातलेले सगळे कपडे तिच्यावर छान दिसतात. अनेकदा तिच्या कपड्यांमुळे ती चर्चेचा विषय बनते. विशेषत:तिचे कपडे बोल्ड असतात. ती इतक्या सहजतेने बोल्ड ड्रेस घालते की लोक तिला पाहून प्रभावित होतात. ती इतक्या आत्मविश्वासाने कूल आणि कॅज्युअल लुक कॅरी करते, ज्यामध्ये ती बोल्ड दिसत नाही आणि लाइमलाइटमध्ये येते. अलीकडेच, अभिनेत्री विमानतळावर स्पॉट झाली, जिथे ती तिच्या एका शूटसाठी मुंबईहून हैदराबादला जात होती. (Disha Patani Once again in the news due to her deep neck photo viral nz)

आणखी वाचा - तिथे सर्वजण दिवाळीचा आनंद घेत असतानाच आलिया का होती खोलीत बंद?

 

Disha Patani चा Airport Look

या अॅथलीजर सेटसह, दिशाने हिल्स किंवा फ्लॅट्सऐवजी पांढरे स्नीकर्स घातले, जे प्रवासासाठी योग्य दिसत होते. तिनं त्या कपड्यांना मॅच होईल अशी  लुई व्हिटॉनची बॅग कॅरी केली, तिचा तो लूक सगळ्यांच्या भूवया उंचावणारा होता. तिनं ज्या विश्वासाने कपडे घातले त्याचा काहीच तोड नाही. तिचा हा Airport Look सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

 

fallbacks

आणखी वाचा - दिवाळीत उधळले जातायत प्रेमाचे रंग; पाहा प्रियकरासोबत हृतिकच्या Ex Wife चा सर्वात Romantic अंदाज

 

 

दिशा आणि टायगर लवकरच एकत्रित

दिशाने तिचा लूक पूर्णपणे मेकअप फ्री ठेवला. तिने चेहऱ्यावर काळ्या रंगाचा मास्क लावला होता. या कपड्यांमध्ये दिशाची टोन्ड बॉडी एकदम फ्लॉंट दिसत होती असे म्हटंल्यास वावगे ठरणार नाही. तुम्हाला माहितच असेल की जॅकी श्राॅफचा मुलगा टायगर  श्राॅफ हा दिशा पटानी अनेकदा वेगवेगळ्या पार्टीमध्ये किंवा मेजवान्यांचा आंनद घेताना पाहिलं असेल. माहितीनुसार हे कपल गेल्या काही वर्षांपासून डेट करत आहे पण या दोघांनीही यावर कधीच कबूली दिली नाही. पण बॉलिवूडमध्ये कधी काय होईल हे सांगणं कठीणच आहे पण लवकरच या कपलच्या नात्याविषयी ऐकायला मिळेल हीच आशा आपण करु शकतो. 

 

fallbacks

Read More