Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री दिशा पाटनीची बोल्ड स्टाईल; बिकीनी घालून वेधलं चाहत्यांचं लक्ष

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

अभिनेत्री दिशा पाटनीची बोल्ड स्टाईल; बिकीनी घालून वेधलं चाहत्यांचं लक्ष

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीने नुकताच सोशल मीडियावर असा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियाचं तापमान वाढलं आहे.  एकीकडे रणबीर-आलियाच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून रणबीर आलियाच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडिया व्यापला होता.  तर आता या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोने नेटकऱ्यांची उत्सुकता वाढली आहे.

दिशा पाटनीने या फोटोत, तिच्या केसांना पकडत सुंदर बिकिनीमध्ये पोझ दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी अभिनेत्रीने स्वत:चा लूक पुर्णपणे सिंपल ठेवला होत. ओपन हेअर आणि लाईट मेकअपने अभिनेत्रीने हा लूक पुर्ण केला.

सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
दिशा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती रोज तिचे फोटो शेअर करून चाहत्याना वेड लावते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिशाचे आगामी प्रोजेक्ट
दिशा पटनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'एक व्हिलन 2' मध्ये दिसणार आहे. याचबरोबर ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'योधा'मध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर दिशा अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा 2' च्या दुसऱ्या भागात आयटम साँग करताना दिसणार असल्याचे वृत्त आहे.

Read More