Marathi News> मनोरंजन
Advertisement

गर्लफ्रेन्ड दिशा पटनीच्या ‘त्या’ फोटोने उडवली टायगरची झोप

टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी या हॉट कपलची चर्चा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये सतत सुरू असते. ती चर्चा असते त्यांच्या अफेअरची.

गर्लफ्रेन्ड दिशा पटनीच्या ‘त्या’ फोटोने उडवली टायगरची झोप

मुंबई : टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी या हॉट कपलची चर्चा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये सतत सुरू असते. ती चर्चा असते त्यांच्या अफेअरची. त्यांच्या अफेअरच्या चर्चा जरी सतत होत असल्या तरी त्यांनी आत्तापर्यंत यावर शिक्कामोर्तब केलं नाही. पण आता त्यांनी रिलेशनाशीपबद्दल जरा मोकळं होण्याचं ठरवलेलं दिसतंय. 

टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी नेहमीच सोबत दिसतात. वेगवेगळ्या पार्टी, इव्हेंटमध्येही ते सोबत दिसतात. इतकेच काय तर जिममध्येही दोघे सोबत जातात इतके ते प्रेमात बुडालेले दिसतात. टायगर दिशाच्या किती प्रेमात पडलाय याचं ताजं उदाहरण त्याच्याच एका फोटोने समोर आलं आहे. 

 

Heaven

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

 

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशाने नुकताच एक हॉट फोटो सोशल मीडियात शेअर केलाय. दिशाच्या याच फोटोने बॉयफ्रेन्ड टायगर श्रॉफची झोप उडवली आहे. हे त्याच्याच एका ट्विटमधून उघड होतंय. या ट्विटमध्ये त्याने दिशाच्या फिगरचं कौतुक केलं. आता कितीही लपवलं तरी प्रेम लपत नसतं असं म्हणतात ते खोटं नाहीये. त्यांनी कितीही लपवलं तरी ते दिसून येतंच त्याचंच हे उदाहरण आहे.  

Read More