Marathi News> मनोरंजन
Advertisement

दिया और बाती फेम अभिनेत्रीचा हॉट अंदाज; फोटोला चाहत्यांची पसंती

दीया और बाती फेम दीपिका सिंहची ओळख टेलिव्हिजनवरील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. 

दिया और बाती फेम अभिनेत्रीचा हॉट अंदाज; फोटोला चाहत्यांची पसंती

नवी दिल्ली  : दीया और बाती फेम दीपिका सिंहची ओळख टेलिव्हिजनवरील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक  आहे. टीव्हीवर दीपिका बहुतांश वेळा संस्कारी, सोज्वळ भूमिकेत दिसून येते. परंतु वास्तविक जिवनात दीपिका अतिशय हॉट आणि बोल्ड आहे. सोशल मीडियावर दीपिका ऍक्टिव असते. तिच्या पोस्टवर असंख्य नेटकरी व्यक्त होत असतात. दीपिका सिंह नेहमीच इंस्टाग्राम रिल्स शेअर करीत असते. तिच्या आकर्षक अदांमुळे सोशलमीडियाचा पारा नेहमीच वाढतो. तिच्या अशाच हॉट फोटोंमुळे ती सध्या चर्चेत आहे.

अफलातून सुंदरता
दीपिका विना  मेकअप देखील अतिशय सुंदर आहे. तिच्या फोटोंमधून तिच्या सुंदरतेचा अंदाज लावता येतो. 

fallbacks

समुद्राच्या किनाऱ्यावर हॉटनेस
नुकतेच दीपिकाने एक इंस्टाग्राम रिल्स पोस्ट केले आहे. ज्यामध्ये गोरई बीचच्या किनाऱ्यावर ती आनंद घेत आहे. या व्हिडिओत ती क्रॉप टॉप आणि शॉर्टमध्ये हॉट दिसत आहे.

 

हॉट बेब्स दीपिका सिंह
आपल्या जन्मदिवशी दीपिकाने इंस्टाग्रामवर एक रिल्स बनवला होता. तो फॅन्सच्या पसंतीस उतरला होता. या रिल्स मध्ये ती एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसून येत नव्हती. दीया और बातीपासून ते आतापर्यंतचे ट्रान्सफॉरमेशन धमाकेदार आहे.

fallbacks

Read More