Marathi News> मनोरंजन
Advertisement

वहिनीच्या सौंदर्यापुढे ऐश्वर्याही फिकी! कमनीय बांधा अन् बोल्डनेस पाहून भलेभले पडले गार

Shrima Rai Photos: ऐश्वर्या रॉय बच्चन हिची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली असते. परंतु तुम्ही कधी ऐश्वर्याचा वहिनीला पाहिले आहे का? सोशल मीडियावर सध्या त्यांची जोरात चर्चा रंगलेली दिसते आहे. त्याही मिस इंडिया असून सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहेत. 

वहिनीच्या सौंदर्यापुढे ऐश्वर्याही फिकी! कमनीय बांधा अन् बोल्डनेस पाहून भलेभले पडले गार

Shrima Rai Photos: सध्या चर्चा आहे ती म्हणजे ऐश्वर्या रॉय बच्चनच्या वहिनीची. सोशल मीडियावर त्या प्रचंड सक्रिय आहेत. ऐश्वर्या रॉय बच्चन हिच्याबद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल. परंतु ऐश्वर्याच्या सख्ख्या भावाबद्दल कदाचित तुम्ही फार काही ऐकलं नसेल. ऐश्वर्याला एक सख्खा भाऊही आहे आणि त्यांचे नावं आहे आदित्य रॉय असं आहे. ते अभिनय क्षेत्रात सक्रिय नाहीत परंतु ते चित्रपट निर्माते आहेत. 2003 साली आलेला 'दिल का रिश्ता' या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली होती. त्यानंतर तेही प्रसिद्धीत झळकले होते. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा होती. ऐश्वर्या आपल्या परिवारासोबतही वेळ घालवताना दिसते. सणासुदालाही परिवार एकत्र भेटतो. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर हे व्हायरल होतात. ऐश्वर्या आणि आदित्य यांचेही फोटो हे अनेकदा व्हायरल होताना दिसतात. भाऊ-बहिणीचे नातेही त्यांच्यात चांगलेच परावर्तित झालेले दिसते. नेटकरीही त्यांच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करतात. 

आपल्याला ठाऊकच असेल की ऐश्वर्या रॉय बच्चन ही 1994 ची 'मिस वर्ल्ड' आहे. या गोष्टीला आता जवळपास 30 वर्षे होतील. तुम्हाला माहितीये का की ऐश्वर्याचे बंधू आदित्य रॉय यांनी देखील 2009 साली झालेल्या मिस इंडियाशी म्हणजेच श्रीमा रॉय यांच्याशी लग्न केले आहे. त्यांना दोन मुलं देखील आहेत.

हेही वाचा : 'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला

श्रीमा रॉय यांची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून त्या अनेकदा आपले हॉट आणि बोल्ड फोटोज हे सोशल मीडियावरही शेअर करताना दिसतात. त्यांच्या या फोटोशूटलाही प्रचंड प्रमाणात लाईक्सही मिळत असतात. त्या अनेकदा पारंपारिक तसेच वेस्टर्न आऊटफिट्समधील लुक्स हे शेअर करताना दिसतात. त्यातून यंदा त्यांची पुन्हा एकदा जोरात चर्चा रंगलेली आहे. सोशल मीडियावरून म्हणजे इन्टाग्रामवरून त्या प्रेक्षकांना, त्यांच्या चाहत्यांना ब्यूटी आणि लाईफस्टाईल टीप्स देताना दिसतात. त्यामुळे त्यांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर जर का तुम्ही त्यांचे फोटो पाहिलेत तर तुमच्या लक्षातही येणार नाही की या दोन मुलांच्या आई आहेत. त्यांचा फिटनेस आणि सौंदर्य पाहून सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा रंगलेली असते. त्या कायमच आपली टोन्ड बॉडी या फ्लॉन्ट करताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. 

Read More