Marathi News> मनोरंजन
Advertisement

Hotness Overloaded | 34 वर्षीय मॉडेल उकाड्याने हैराण; पूलमधील बोल्ड अंदाज समोर

Elena Fernandes Bold Photos | अभिनेत्री एलेना फर्नांडिसने सोशल मीडियावर तिचे काही लेटेस्ट फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीची अतिशय बोल्ड स्टाइल चाहत्यांसमोर आली आहे.

fallbacks

एलेना फर्नांडिस ही लंडनमध्ये जन्मलेली भारतीय वंशाची मॉडेल आणि अभिनेत्री आहे. जी तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्डनेसमुळे चाहत्यांना भुरळ घालते.

fallbacks

पूलमध्ये आंघोळ करताना अभिनेत्रीने तिची अतिशय सिझलिंग स्टाईल दाखवली आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत.

fallbacks

समोर आलेल्या या बोल्ड फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, ग्रे कलरच्या बिकिनीमध्ये अभिनेत्रीने बोल्ड फोटोशूट केले आहे.

fallbacks

अभिनेत्रीचे वय 34 वर्षे असून ती फिल्म इंडस्ट्रीत स्थिरावण्यासाठी तिच्या हिंदीवर खूप मेहनत घेत आहे.

fallbacks

अलीना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

fallbacks

या फोटोमध्ये तुम्ही एलेना काळ्या मोनोकिनीमध्ये हॉट पोज देताना पाहू शकता. अभिनेत्रीने 'कपूर अँड सन्स' (2016) या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले आणि त्यानंतर 'हाऊसफुल 4' (2019), 'बदला' (2019) आणि 'लक्ष्मी' (2020) सारखे चित्रपट केले. ती आता 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये दिसणार आहे.

Read More