Marathi News> मनोरंजन
Advertisement

देओल घराण्यातील अभिनेत्रीचे फक्त शर्टवरील बोल्ड फोटो व्हायरल

अभिनेत्री ईशा देओल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

देओल घराण्यातील अभिनेत्रीचे फक्त शर्टवरील बोल्ड फोटो व्हायरल

मुंबई : धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने भलेही चित्रपट जगतापासून स्वत: ला दूर केलं असले तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता ईशा देओलने स्वत:चा असा एक फोटो पोस्ट केलाय ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.

ईशा देओलचं बोल्ड फोटोशूट 
ईशा देओलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या बोल्ड फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती फक्त पांढरा लांब शर्ट परिधान केलेली दिसत आहे. या फोटोत ईशा देओल खूपच हॉट दिसत आहे. तिने तिच्या केसांचा बन बनवला आहे. जो तिच्या लूकला खूप सूट करतोय. फोटोमध्ये ईशा देओल कॅमेऱ्याकडे पाहून हसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वडील धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया 
फोटो पोस्ट करत ईशा देओलने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'तुमच्या स्माईलपेक्षा अधिक काही आवश्यक नाही.' तिच्या या पोस्टवर वडिल धर्मेंद्र यांनीही कमेंट केली आहे. त्यांनी लिहिलं की, 'लव्ह यू बेबी.' ईशाने उत्तर दिलं आणि लिहिलम, 'लव्ह यू पापा.' याच कमेंट विभागात चाहते हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. ईशा देओलच्या फोटोशूटमध्ये तिची स्टाइल पाहायला मिळत आहे. ईशाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Read More