Marathi News> मनोरंजन
Advertisement

Aashram 3 Trailer: ईशा गुप्ताने 6 सीनमध्ये ओलांडल्या सर्व मर्यादा

'आश्रम 3' सीरिजच्या ट्रेलरमध्ये दिसला ईशाने दाखवला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार  

Aashram 3 Trailer: ईशा गुप्ताने 6 सीनमध्ये ओलांडल्या सर्व मर्यादा

मुंबई : काही तासांपूर्वीचं 'आश्रम 3' चा ट्रेलर प्रदर्शिताचं सर्वत्र सीरिजची चर्चा रंगत आहे. 59 सेकेंडच्या ट्रेलरमध्ये 'बाबा निराला...'चं खरं रुप सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. पण ट्रेलर प्रदर्शित होताच अभिनेत्री ईशा गुप्ताचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार समोर आला आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये सुमारे 6 वेळा ईशा गुप्ताची झलक दिसली. 

'आश्रम 3' वेब सीरिजमध्ये ईशा गुप्ताची भूमिकाही खूप दमदार असल्याचा आदंज ट्रेलर पाहून वर्तवण्यात येत आहे.  ईशा गुप्ताचा  लाल रंगाची साडी नेसून समोर आली आहे.  तर कधी ती  लूक दाखवताना कॅमेऱ्यात दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Esha Gupta (@egupta)

सध्या सर्वत्र ईशच्या बोल्ड लूकची चर्चा होत आहे. याआधी देखील ईशा अनेकदा बोल्ड आणि हॉट लूकमध्ये समोर आली. पण सीरिजमध्ये ईशा नक्की कशा प्रकारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

'आश्रम 3' सीरिज 3 जून रोजी एमएक्सप्लेयरवर प्रदर्शित होणार आहे. आश्रम वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने बाबा निरालाची अशी भूमिका साकारली, की तो लोकांच्या मनात घर करून गेली. या वेब सिरीजची कथा काशीपूर या काल्पनिक शहरावर आधारित आहे. 

बाबा लोकांना आश्रमाशी जोडण्यासाठी कसे प्रवृत्त करतात हे वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. या वेब सिरीजची कथा ड्रग्ज, बलात्कार आणि राजकारणाभोवती फिरते. प्रकाश झा यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.

Read More