Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री इशा गुप्ताने अंधारात केलं हॉट फोटोशूट..चाहते म्हणतात, पैसे नाहीत का कपडे घ्यायला?

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने स्वतःचा असा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यावरून चाहत्यांच्या नजरा हटत नाहीत. फोटोला खूप लाइक केले जात आहे.

अभिनेत्री इशा गुप्ताने अंधारात केलं हॉट फोटोशूट..चाहते म्हणतात, पैसे नाहीत का कपडे घ्यायला?

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताचं फोटोशूट नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या नवनवीन लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. आता तिने असे फोटोशूट केले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तिच्या फोटोवरून चाहत्यांच्या नजरा हटत नाहीयेत.

fallbacks

ईशा गुप्ताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. इशा गुप्ता गुलाबी रंगाच्या फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमध्ये धुमाकूळ घालत आहे.अंधारात इशाने हे फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये त्याचा किलर लूक दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Esha Gupta (@egupta)

मोकळे केस आणि हलका मेकअप तिचा लुक पूर्ण करत आहे. यासोबत तिने ड्रेसला मॅचिंग लाँग बूट घातले आहेत, ज्यामुळे ती अधिक हॉट दिसत आहे. ईशाच्या या हॉट लूकने चाहते घायाळ झाले आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये तिच्या किलर लूकचं कौतुक होत आहे.

काहींनी त्याला hot म्हटलं आहे तर काहींनी gorgeous म्हटले आहे. याशिवाय युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये फायर आणि हार्ट इमोजीचा पाऊस पाडला आहे. अवघ्या अर्ध्या तासात ईशाच्या या फोटोला 35 हजार लाईक्स मिळाले आहेत. . 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

यापूर्वी 'अर्थ डे'च्या निमित्ताने ईशा गुप्ताने तिचा असाच एक फोटो शेअर केला होता, ज्याची खूप चर्चा झाली होती.  फोटोमध्ये ईशा पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये किलर पोज देताना दिसली होती. तसंच व्हाईट शर्टमध्ये केलेलं फोटोशूट पाहून चाहते म्हणतात, 'पैसे नाहीत का कपडे घ्यायला?'

fallbacks

ईशा गुप्ता 'आश्रम 3' वेब सीरिजमध्ये बॉबी देओलसोबत दिसणार आहे. यामध्ये ती बॉबी देओलच्या पब्लिसिस्टची भूमिका साकारणार आहे.

Read More