Marathi News> मनोरंजन
Advertisement

Esha Gupta चा बोल्ड अंदाज, हॉट फोटो शेअर

ईशा गुप्ताने ओलांडल्या सर्व मर्यादा, बाथरूममधला बोल्ड Photo केला शेअर, फोटो पाहिलात का? 

Esha Gupta चा बोल्ड अंदाज, हॉट फोटो शेअर

मुंबई : बॉलिवूडची सुपरहॉट आणि बोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहत असते. आता असाच तिचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

फोटोत काय? 

ईशा गुप्ताने (Esha Gupta) सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो ईशाने बाथरूममध्ये उभं राहून काढला आहे. हा बोल्ड सेल्फी वाला फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय 

आपल्या बोल्ड फोटोंनी नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्य़ा ईशा गुप्ताने (Esha Gupta) काही दिवसांपूर्वी बाथरूममध्ये सेल्फी शेअर केला होता. फोटोमध्ये ईशा तिच्या फोनसोबत मिरर सेल्फी घेताना दिसली. या फोटोमध्ये ईशा गुप्ता इतकी हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय की, तिच्या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.

लुकची चर्चा 

या फोटोत ईशा गुप्ताने (Esha Gupta) स्काय ब्लू कलरच्या ट्राउझर्ससह ब्रॅलेट स्टाइल क्रीम कलर टॉप परिधान करताना दिसली. या टॉपची मान इतकी खोल होती की ती, अभिनेत्रीचा लूक आणखीच बोल्ड करत आहे. ईशाने हा सेल्फी सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरू केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Esha Gupta (@egupta)

'आश्रम 3' मध्ये ईशा गुप्ताने (Esha Gupta) इतका बोल्ड अभिनय केला होता की रिलीज होण्यापूर्वीच त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते. या वेब सीरिजने रिलीजपूर्वीच नाही तर रिलीजनंतरही लोकप्रियतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. 'आश्रम 3' नंतर आता या वेब सीरिजचा चौथा सीझनही येणार आहे. या सीरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read More