Marathi News> मनोरंजन
Advertisement

Esha Gupta चा 'हा' व्हिडीओ पाहिल्यानंतर हटणार नाही तुमचीही नजर

बोल्ड आणि हॉट अदांनी कायम चाहत्यांना घायाळ करणाऱ्या Esha Gupta चा खास व्हिडीओ एकदा पाहाचं...  

Esha Gupta चा 'हा' व्हिडीओ पाहिल्यानंतर हटणार नाही तुमचीही नजर

मुंबई : हिंदी सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) 'आश्रम 3' सीरिजमुळे तुफान चर्चेत आली. 'आश्रम 3' सीरिजमध्ये ईशाने साकारलेली सोनियाची भूमिका प्रेक्षकांच्या तुफान पसंतीस पडली. एवढंच नाही तर, ईशा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चांगलीच चर्चेत असते. आता देखीस ईशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चाहत्यांना ईशाचा फिट अंदाज पाहायला मिळेल.  ईशा गुप्ता ही बी-टाऊनमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. 

ईशाचे वर्कआउट व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. अशात ईशा गुप्ता अशी कोणतीही संधी सोडत नाही, ज्यामुळे तिचं नाव फिटनेसच्या बाबतीत पुढे राहणार नाही. नुकताच ईशा गुप्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ज्यामध्ये ईशासोबत तिचा फिटनेस पार्टनर बॅक फ्लिप करताना दिसत आहे. हा भयानक स्टंट करताना ईशा स्थिर मुद्रेत बसलेली दिसत आहे. व्हिडीओपाहिल्यानंतर अनेकांनी ईशाचं कौतुक केलं आहे. 

सध्या सोशल मीडियावर ईशा फिटनेस व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा व्हिडीओ फार आवडत आहे. 'आश्रम 3' पूर्वी ईशाने 'जन्नत 2 ', 'बादशाहों', 'राज 3',  आणि 'कमांडो और रुस्तम' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

Read More