Marathi News> मनोरंजन
Advertisement

Esha Gupta चं पारंपरिक स्टाईलमध्ये ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहिल्यानंतर...

Esha Gupta च्या नव्या आणि बोल्ड फोटोंवरुन चाहत्यांची नजर हटेना, फोटो व्हायरल   

Esha Gupta चं पारंपरिक स्टाईलमध्ये ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहिल्यानंतर...

मुंबई : आश्रम वेबसीरीजमध्ये आपल्या बोल्ड अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री  ईशा गुप्ताने पुन्हा एकदा तिच्या बोल्डनेसची जादू दाखवली आहे. ईशा गुप्ताने तिचे बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे. ईशा गुप्ता कधीही कोणत्याही लूकमध्ये कॅमेरासमोर येण्यास मागेपुढे पाहत नाही. मग तो ब्रामधला लुक असो अथवा बिकिनीतला, तिच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा होते असते. 

आता सुद्धा तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पारंपरिक ड्रेसमध्ये ईशाच्या घायाळ अदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. ईशाने हे फोटो पोस्ट करताच तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. बहुतेक चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या फोटोवर फायर आयकॉन शेअर करण्यास सुरुवात केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हिंदी सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) 'आश्रम 3' सीरिजमुळे तुफान चर्चेत आली. 'आश्रम 3' सीरिजमध्ये ईशाने साकारलेली सोनियाची भूमिका प्रेक्षकांच्या तुफान पसंतीस पडली. एवढंच नाही तर, ईशा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चांगलीच चर्चेत असते. 

सध्या सोशल मीडियावर ईशा फिटनेस व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा व्हिडीओ फार आवडत आहे. 'आश्रम 3' पूर्वी ईशाने 'जन्नत 2 ', 'बादशाहों', 'राज 3',  आणि 'कमांडो और रुस्तम' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

Read More