Marathi News> मनोरंजन
Advertisement

Esha Gupta चा बाथरूममधील बोल्ड सेल्फी, ओलांडल्या सर्व मर्यादा

हिला झालंय तरी काय?  Esha Gupta चा बाथरूम Photo Viral   

Esha Gupta चा बाथरूममधील बोल्ड सेल्फी, ओलांडल्या सर्व मर्यादा

मुंबईः बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी कमी चित्रपट केले मात्र तरीही आज त्या नेहमी चर्चेत असतात. या काही अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ईशा गुप्ता. कमी चित्रपट करूनही ईशा गुप्ता नेहमीच चर्चेत असते.बॉलीवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींमध्येही तिचा समावेश होतो, ईशा तिच्या फोटोंमुळे सर्वत्र खळबळ उडवून देते.

ईशा गुप्ता बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर तितकीच सक्रिय असते. नुकताचं ईशाने इंस्टाग्रामवर एक अत्यंत बोल्ड फोटो शेअर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Esha Gupta (@egupta)

आता शेअर केलेल्या फोटोमध्ये ईशा डीपनेक ब्रॅलेट घालून बाथरुममध्ये सेल्फी काढताना दिसत आहे. हॉट फोटो शेअर केला. तिच्या फोटोवर फक्त चाहतेचं नाही, तर सेलिब्रीटी देखील लाईक आणि कमेंट करत आहेत.  

ईशाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती सध्या 'आश्रम 3' वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये तिचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.  सीरिजमध्ये ईशा बाबा निरालासोबत इंटिमेट होताना दिसणार आहे. सीरिजमध्ये बाबा निरालाच्या भूमिकेत अभिनेता बॉबी देओल झळकणार आहे. 

Read More