Marathi News> मनोरंजन
Advertisement

तीन दिवसांत तीन फोटोंनी धुमाकूळ; Esha Gupta चं हे काय सुरुये

ईशा गुप्ताचे ते तीन फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क, ज्यामुळे तीन दिवसांत सोशल मीडियावर माजली खळबळ  

तीन दिवसांत तीन फोटोंनी धुमाकूळ; Esha Gupta चं हे काय सुरुये


मुंबई : अभिनेत्री ईशा गुप्ता(Esha Gupta)ने बॉलिवूडमध्ये फार कमी सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र ती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवत असते. ईशा तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील तगडी आहे. ज्यामुळे तिच्या प्रत्येक फोटो चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतो. सध्या ईशाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. 

ईशा कायम सोशल मीडिया स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यामुळे तिला टीकेचा देखील सामना करावा लागतो. 

fallbacks

पण ईशा कोणत्याही गोष्टीची तमा न बाळागता सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. ईशाच्या तीन फोटोंनी तर सर्वत्र खळबळ माजवली.

fallbacks

ईशाच्या या तीन सुपरबोल्ड फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं. तिचा हा ग्लॅमरस अंदाज काहींना आवडला, तर काहींनी मात्र अभिनेत्रीला विरोध केला. 

fallbacks

ईशाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती सध्या 'आश्रम 3' वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये तिचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.  सीरिजमध्ये ईशा बाबा निरालासोबत इंटिमेट होताना दिसणार आहे. सीरिजमध्ये बाबा निरालाच्या भूमिकेत अभिनेता बॉबी देओल झळकणार आहे. 

Read More