Marathi News> मनोरंजन
Advertisement

ईशाचा Braless बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड लूक चर्चेत, फोटो Viral

ईशाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

ईशाचा Braless बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड लूक चर्चेत, फोटो Viral

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ईशा तिचा बोल्डनेससाठी ओळखली जाते. ईशा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच ईशाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

आणखी वाचा : Trending Video: धावती ट्रेन पकडनं पडलं महागात, पण नंतर जे झालं ते पाहून नेटकरी हैराण; पाहा Video

ईशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ईशानं ऑफ व्हाइट रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. तिचा हा बोल्ड लूक चर्चेचा विषय ठरत आहे. ईशानं हा ड्रेस ब्रालेस होऊन परिधान केला आहे. यासोबत ईशानं रेस्टॉरंटमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. 

आणखी वाचा : Vicky kaushal नं सार्वजनिक ठिकाणी पत्नी कतरिनाला केला असा इशारा, नेटकरी म्हणाले 'नक्की काय करायचं होतं...'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : बॉलिवूडमध्ये अजून एण्ट्री पण नाही तरी Attitude? Viral Video पाहून नेटकऱ्यांनी शहनाझला केलं ट्रोल
या फोटो आणि बॉडीकॉन ड्रेसमुळे ईशा ट्रोलिंगचा शिकार झाली आहे. एक नेटकरी ईशाला ट्रोल करत म्हणाला, ईशा ब्रा तरी परिधान केली असती. तर काही नेटकऱ्यांनी ईशाची तुलना ही हॉलिवूडची लोकप्रिय मॉडेल कायली जेनरशी केली आहे. ईशाचे हे फोटो 2 लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहेत. 

Read More