Marathi News> मनोरंजन
Advertisement

घटस्फोटानंतर प्रसिद्ध अभिनेत्री हँडसम मुलाच्या शोधात

घटस्फोटानंतर हँडसम मुलाच्या शोधात असलेली अभिनेत्री आहे तरी कोण?

घटस्फोटानंतर प्रसिद्ध अभिनेत्री हँडसम मुलाच्या शोधात

मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. सतत स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत संजीदा चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण घटस्फोटानंतर ती एका हँडसम मुलाच्या शोधात आहे. अशी इच्छा खुद्द संजीदाने व्यक्त केली आहे. त्यामुळे हँडसम मुलाच्या शोधात असलेल्या संजीदाला तिचा पार्टनर कधी भेटेल याचं गोष्टीची प्रतीक्षा हॉट अभिनेत्री करत आहे. 

मलिकांमध्ये प्रेक्षकांना कायम संजीदा संस्कारी बहूच्या भूमिकेत पाहायला मिळाली. पण पडद्यावर साधी-भोळी दिसणारी संजीदा खऱ्या आयुष्यात मात्र फार बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक बोल्ड आणि हॉट फोटो कायम व्हायरल होत असतात. संजीदाने फक्त तिच्या लूकने नाही तर अभिनयाने देखील चाहत्यांना घायाळ केलं आहे. 

अशात संजीदाचा एक हॉट व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संजीदा प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसत आहे. संजीदाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती एखाद्या अप्सरे सारखीचं दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेन्टचा पाऊस पडत आहे. व्हिडिओ शेअर करत तिने हँडसम मुलाच्या शेधात असल्याचं सांगितलं आहे. 

Read More