Marathi News> मनोरंजन
Advertisement

अर्जून कपूरची बहीण अंशुलाचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो शेअर, चाहते म्हणतात बाप रे...

फोटोशूटचे फोटो अंशुला आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. मात्र नुकताच शेअर केलेल्या फोटोत ती वेगळी दिसतेय.

अर्जून कपूरची बहीण अंशुलाचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो शेअर, चाहते म्हणतात बाप रे...

Anshula Kapoor Body Transformation : अर्जुन कपूर (Arjun Kapoor)ची बहीण अंशुला कपूर (Anshula Kapoor) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. फोटोशूटचे फोटो अंशुला आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. मात्र नुकताच शेअर केलेल्या फोटोत ती वेगळी दिसतेय. आणि म्हणूनच सोशल मीडियावर तिच्या या फोटोचीच चर्चा सुरु आहे. तिचे फोटो पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. 

अंशुलाचा फोटो पाहून चाहते का झाले चकीत?

अंशुला कपूरने इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये वेगळीच दिसतेय. या फोटो अंशुला बारीक झालेली दिसतेय. गेल्या काही महिन्यांपासून अंशुला जिमला जाते आहे. अंशुला जिम जॉईन केल्याचा फायदा झाला आहे. प्रचंड मेहनत करुन अंशुलाने आपलं वजन कमी केल्याचं फोटोत स्पष्ट दिसतंय. 

अंशुलाच्या फोटोवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव - 

अंशुलाचा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन बघून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी तिच्याकडे वजन कमी करण्याचे टिप्स मागितले आहे. कमेंट्समध्ये अनेक कलाकारांनी सुद्धा अंशुलाच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनवर वाह वाह केली आहे. 'OMG! खूप सुंदर दिसतेय', असं रिया कपूरने म्हटलंय तर 'Ohh that smile' असं कुब्रा सैतने कमेंट्समध्ये म्हटलं आहे. 

अंशुलाच्या फोटोवर वडिलांची कमेंट काय?

अंशुलाने फोटो शेअर केल्यानंतर वडिल बोनी कपूरने सुद्धा कमेंट केली आहे. प्यारी लग रही हो, असं कमेंट वडिलांनी दिलं आहे. 

Read More