Marathi News> मनोरंजन
Advertisement

स्टोरी बाजूलाच; बोल्ड सीननं खचाखच भरलेली ही Web Seris चुकूनही सर्वांसमोर Play करु नका

ही सीरिज तुम्ही घरातल्या मोठ्यांसमोर पाहूच शकत नाही. 

स्टोरी बाजूलाच; बोल्ड सीननं खचाखच भरलेली ही Web Seris चुकूनही सर्वांसमोर Play करु नका

Bold Web Series: ओटीटी प्लॅटफॉर्मवर बहुविध विषयांना हाताळणाऱ्या वेब सीरिज पाहायला मिळतात. आपआपल्या पसंतीनं तुम्हीही या सीरिजचा आनंद घेता. पण, काही सीरिज मात्र तुम्ही चुकूनही घरातल्या मोठ्यांसमोर सुरु करु नका. नाहीतर गडबज व्हायची. (fans left shocked because of these bold intimate Web Series)

सर्वांसमोर पाहता येणार नाही अशा सीरिजच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे, राँग टर्न' (Wrong Turn). 

ही सीरिज तुम्ही घरातल्या मोठ्यांसमोर पाहूच शकत नाही. यामध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रींचे बोल्ड सीन इथं एकाहून एक सरस असल्याचं पाहायला मिळतं. 

आजुबाजूला एखादं लहान कोण असल्यासही ही सीरिज सुरु करु नका. कारण, कथानक राहिलं बाजूला, यातचे इंटिमेट सीनच तुम्हाला धक्का देतील. 

fallbacks

पारोमिता परी, लक्ष्य हांडा या कलाकारांच्या या सीरिजमध्ये मुख्य भूमिका आहेत. यांची केमिस्ट्री पाहचाना प्रौढांनाही काही क्षणांना संकोच वाटू शकतो अशीच दृश्य इथं आहेत. 

fallbacks

fallbacks

पारोमिता परीनं या सीरिजसाठी सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत, हे तिचं प्रत्येक दृश्य पाहताना लक्षात येतं. 18 वर्षांवरील प्रेक्षक वर्गाला अनुसरून ही सीरिज साकारण्यात आली आहे. त्यामुळं पाहताना जरा जपून. 

Read More