Marathi News> मनोरंजन
Advertisement

चला हवा येऊ द्यामध्ये शाळेचा पहिला दिवस (व्हिडिओ)

चला हवा येऊ द्यामध्ये शाळेचा पहिला दिवस (व्हिडिओ)

मुंबई : झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा शो दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहे. चला हवा येऊ द्या हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच आवडणार हा कार्यक्रम आहे. या शोमध्ये आता शाळा भरली आहे. शाळेचा पहिला दिवस या शोमध्ये साजरा केला जात आहे. महत्वाची बाब म्हणजे या शाळेला शिक्षक म्हणून भाऊ कदम लाभले आहेत. पाहा या शाळेचा पहिला दिवस...  

चला हवा येऊ द्याच्या मंचावर पहिल्यांदाच इतर विद्यार्थ्यांची शाळा भरली आहे. यामध्ये लहान चिमुकल्यांचा समावेश आहे. या शाळेतील ही धम्माल नक्की पाहा... 

Read More