Marathi News> मनोरंजन
Advertisement

GAURI KHAN आणि SHAHRUKH KHAN होणार वेगळे? म्हणाली मला शाहरुखपासून दूर..

मात्र आता शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी हि धक्कादायक माहिती आहे करण जोहरशी बोलताना किंग खानच्या पत्नीने खुलासा केला 

GAURI KHAN आणि SHAHRUKH KHAN होणार वेगळे? म्हणाली मला शाहरुखपासून दूर..

GAURI KHAN SHAHRUKH KHAN WILL SEPARATE? :सध्या बॉलीवूड मध्ये  आपण पाहिलं बरेच घटस्फोट झाले आहेत मग किरण राव आणि आमिर खान असो किंवा हृतिक सुझेन असो आणि अरबाज खान आणि मलाईका अरोरा.

या सर्वानी वर्षानुवर्षांचा संसार मोडून एकमेकांपासून विभक्त झाले बॉलीवूड साठी हा मोठा धक्का होता.गौरी खान आणि शाहरुख खान  हे बॉलीवूडमधील अशा कपल्सपैकी आहेत ज्यांची प्रेमकहाणी त्यांचं लग्न सगळंच फार इंटरेस्टिंग आहे.

fallbacks

आणि इन्स्पिरेशनल आहे..  मात्र आता शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी हि धक्कादायक माहिती आहे करण जोहरशी बोलताना किंग खानच्या पत्नीने खुलासा केला की,  तिला ''काही काळ पतीपासून वेगळे व्हायचे आहे.

जेणेकरून शाहरुखला वैयक्तिक जागा मिळेल आणि तो स्वत:साठी वेळ देऊ शकेल''.  गौरी आणि शाहरुख  ला तीन मूलं आहेत. आणि ही फॅमीली दरवेळी फॅमिली गोल्स देत असते

fallbacks.

 शाहरुखचा पठाण हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे  ज्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

Read More