Marathi News> मनोरंजन
Advertisement

Heeramandi : 'ओरल *** सीन शूट करुन घरी परतलो तेव्हा माझी पत्नी म्हणाली..,' शेखर सुमनचा खुलासा

Heeramandi : हिरामंडी द डायमंड बझारमधील बग्गीमधील शेखर सुमन आणि मनीषा कोईराला हिचासोबतचा सीन खूप गाजतोय. पण हा सीन करुन जेव्हा शेखर घरी पोहोचले आणि बायकोने तिला...

Heeramandi : 'ओरल *** सीन शूट करुन घरी परतलो तेव्हा माझी पत्नी म्हणाली..,' शेखर सुमनचा खुलासा

Heeramandi : नेटफिक्सवर 1 मे रोजी संजय लीला भन्साळी यांचा हीरामंडी द डायमंड बाजार या वेबसीरिजची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या वेबसीरीजमधील प्रत्येक कलाकाराचं खूप कौतुक होतं. यातील शेखर सुमन यांची भूमिके सर्वांना खूप आवडली आहे. या सीरीजच्या सुरुवातीला जेव्हा शेखर सुमनची एन्ट्री दाखवली जाते. प्रेक्षकांसाठी आश्चर्यकारक ठरले.

या वेबसीरीजमधील मनिषा कोईराला मल्लिकाजनसोबत बग्गीमध्ये नवाब जुल्फिकारच्या भूमिकेत शेखर सुमनचं ओरल सेक्सचा सीन इंटनेटवर धुमाकूळ घालत आहे. शेखर यांनी एका मुलाखत सांगितलं होतं. संजय लीला भन्साळी यांना काहीतरी वेगळं हवं होतं. म्हणून हा सीन करण्यात आला. विशेष म्हणजे शेखर यांनी हा सीन वन टेमध्ये केल्यामुळे शूटिंगच्या वेळी टाळा वाजल्या होत्या. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

पण हा सीन करुन जेव्हा शेखर सुमन घरी आला तेव्हा पत्नीने काय प्रतिक्रिया दिली याबद्दल त्याने एका मुलाखतीत सांगितलंय. त्यादिवशी ''जेव्हा शेखर सुमन हा सीन करुन घरी आलो तेव्हा तो पत्नीला काही सांगू शकला नाही. जेव्हा मी हीरामंडीमधील हा सीन करुन घरी आलो त्यावेळी बायकोने विचारलं तू मला सीन शूटबद्दल काही सांगितलं नाही. मी म्हणालो की, त्या सीनबद्दल अजिबात सांगण्यासारख नाही आणि करुन दाखवण्यासारखं तर अजिबात नाही. त्यामुळे तो तू सीरिज रिलीज झाल्यावरच बघ.''

हीरामंडीमधील नवाब या भूमिकेबद्दल शेखर सुमन यांची प्रकाश टाकला. शेखर म्हणाला की, नवाब याची मानसिक स्थिती या सीरिजमधली समजून घ्यायला पाहिजे. मल्लिकाजानकडून नवाबचं शोषण आणि त्याची त्याला जीव असतानाही तो काही करु शक नव्हता. दुसरीकडे ब्रिटीशांच्या बाजूने राहण्यासाठी त्याला नवाबी थाटापासून दूर राहावं लागत होते. तर आपल्या शारीरिक गरजेपोटी किंवा आपल्या वासनेसाठी आपल्याला नवाब म्हणून असलेला दर्जा सोडून मद्यधुंद अवस्थेत इकडे तिकडे रस्त्यावर कुठेतरी पडून राहावं लागेल याची त्याला जाणीव होती. असा हा हीरामंडीतील नवाब या भूमिकेबद्दल शेखरने अगदी सविस्तर सांगितलं. 

 

 

Read More