Marathi News> मनोरंजन
Advertisement

अरे देवा! तोकड्या कपड्यांनी हृतिकची Ex Wife हैराण; शेवटी भर पार्टीत..

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि सुजैन खान यांनी 2013 मध्ये घटस्फोट घेत वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, घटस्फोटानंतरही दोघे चांगले मित्र आहेत.

अरे देवा! तोकड्या कपड्यांनी हृतिकची Ex Wife हैराण; शेवटी भर पार्टीत..

मुंबईः बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि सुजैन खान यांनी 2013 मध्ये घटस्फोट घेत वेगळं राहण्याचा निर्णय घेतला.

fallbacks

मात्र, घटस्फोटानंतरही दोघे चांगले मित्र आहेत. आजही दोघे मिळून मुलांचा सांभाळ करतात, मुलांना वेळ देतात तसंच मुलांसाठी अनेक कार्यक्रमांना एकत्र येतात.

fallbacks

ऋतिक आणि सुजैन वेगळे झाल्यानंतर त्यांनी पुन्हा नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. ऋतिक सबा आझादसोबत खुल्लमखुल्ला फिरताना दिसतो तर सुजैनही अनेक वेळा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत पार्टीमध्ये दिसून आली.

fallbacks

दोघांना एअरपोर्टवर अनेकदा  एकत्र स्पॉटही करण्यात आलं आहे. मात्र सुजैन आणि ऋतिकला एकमेकांच्या प्रेमप्रकरणांमुळे काहीही फरक पडत नाही. हे चौघेही एकत्र आले होते. चौघांनीही गोव्यात पार्टी केली. या पार्टीत हृतिक सबासोबत दिसला तर सुझैन अर्सलानसोबत. सुजैनने स्वत: पार्टीचे अनेक फोटो व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात तिने हृतिक आणि सबासोबत पोजही दिल्या आहेत.  

fallbacks

हृतिकला त्याची एक्स आणि नेक्स्टसोबत पाहून ट्रोलर्सनी ट्रोल केलं नसेल तर नवल. हे चौघं असे एका फ्रेममध्ये पाहणं अनेकांना रूचलं नाही. अनेकांनी यावर कमेंट्स केल्यात. याला म्हणतात मिक्स्ड बिर्यानी, अशी कमेंट एका युजरने केली. ‘काय जमाना आला, नवरा गर्लफ्रेन्डसोबत, बायको बॉयफ्रेन्ड सोबत... देवा, वाचव रे,’ अशी कमेंट अन्य एकाने केली

fallbacks

सुजैन आणि अर्सलान बिनधास्त एकत्र पार्ट्यांना जातात. अशाच एका पार्टीला आलेल्या सुजैनला मात्र कपड्यांमुळे ट्रोल व्हावं लागलं..ब्लॅक शॉर्ट स्कर्ट घातल्यामुळे सुजैनची भलतीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.

वरती सरकत असलेला स्कर्ट सांभाळताना सुजैनच्या नाकी नऊ येत असल्याचं या व्हिडीओतून दिसत आहे.

Read More