Marathi News> मनोरंजन
Advertisement

हृतिक रोशनची बहीण पश्मिनाचा बोल्ड अंदाज, डीप ड्रेसमध्ये केले हॉट फोटोशूट

हृतिक रोशनची बहीण पश्मिना लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार आहे. शाहीद कपूरसोबत ती सिनेमात दिसणार आहे.

हृतिक रोशनची बहीण पश्मिनाचा बोल्ड अंदाज, डीप ड्रेसमध्ये केले हॉट फोटोशूट

मुंबई : पश्मिना रोशन ही हृतिक रोशनची काका आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध संगीतकार राजेश रोशन यांची मुलगी आहे. लवकरच ती शाहीद कपूरच्या 'इश्क विश्क' या चित्रपटाच्या नव्या व्हर्जनमध्ये पदार्पण करणार आहे. (pashmina roshan bold photoshoot)

हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन (hrithik roshan sister pashmina) लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. ही सुंदर अभिनेत्री इश्क विश्कच्या रिमेकमधून सिनेसृष्टीत एन्ट्री करणार आहे. नुकतेच तिचे लेटेस्ट फोटोशूट इंटरनेटवर खळबळ माजवत आहे.

पश्मिना रोशनने (pashmina roshan) लाल मखमली ड्रेसमध्ये हे सुंदर फोटोशूट केले आहे. पश्मीनाच्या चाहत्यांना आणि तिच्या फॉलोअर्सना अभिनेत्रीची ही स्टाईल खूप आवडली आहे. तिच्या लुकशी जुळवून घेत अभिनेत्रीने खूप बोल्ड मेकअप केला आहे.

fallbacks

पश्मिना लहानपणापासूनच भाऊ हृतिक रोशनच्या खूप जवळ आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करतात आणि एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करतानाही दिसतात.

Read More