Marathi News> मनोरंजन
Advertisement

''मी बेडवर रडत असायचे आणि वडील स्वतःवरचा ताबा''..बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्रीचा वडिलांबाबत मोठा खुलासा..

''आम्ही सगळे एका खोलीत राहायचो आणि ती खोलीच आमचं जग होतं.”

''मी बेडवर रडत असायचे आणि वडील स्वतःवरचा ताबा''..बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्रीचा वडिलांबाबत मोठा खुलासा..

bollywood actress reveals truth of father: महेश भट्ट (mahesh bhatt)आणि कॉंट्रोव्हर्सी (bollywood controversy) हे काही  नवीन नाहीये , भट्ट कुटुंबीय सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात मग ते महेश भट्ट यांची प्रकरण असो कि मग पूजा भट्ट(pooja bhatt) ने केलेली  वक्तव्य असोत. महेश भट्ट असोत किंवा त्यांची मुलगी पूजा भट्ट, हे लोक नेहमीच त्यांच्या बेधडक स्टाइलसाठी ओळखले जातात. नुकताच पूजा भट्टने  एका मुलाखतीत तिच्या वडिलांबद्दल काही विधानं  केली आहेत आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या .  

 मुलाखतीदरम्यान पूजा भट्ट तिची बहीण आलिया भट्ट(alia bhatt) हिच्यासोबत होती.

पूजा भट्ट म्हणाली ''आम्ही सगळे एका खोलीत राहायचो आणि ती खोलीच आमचं जग होतं.” पूजा पुढे म्हणाली, “जेव्हा माझे आई-वडील भांडत होते, तेव्हा माझी आई जोरात ओरडत होती आणि म्हणूनच रागात ती पप्पांचं  मॅगझिनही फाडायची. ” पूजा भट्टने मुलाखतीत पुढे सांगितले की, “एका रात्री आईने त्यांना बाथरूममध्ये बंद केले कारण ते नशेत घरी आले होते.

मी बेडवर पडून रडत होते आणि म्हणत होते ''वडिलांना बंद नका करू ''नंतर पूजा भट्टने स्पष्ट केले की, ''जेव्हा दोघांपैकी कोणाची एकाची बाजू घ्यायची वेळ यायची तेव्हा मी वडिलांना साथ द्यायचे.''

Read More