Marathi News> मनोरंजन
Advertisement

मलायकाच्या कारमध्ये अर्जुन कपूर नव्हता तर होता तरी कोण? Video Viral

अलीकडे मलायका तिच्याच एका व्हिडीओमुळे ट्रोल होत आहे यावेळी ट्रोलिंगच्या मागील कारण तिचे विचित्र चालणे नसून तर मलायकाने असे काही तरी केले की ती इतकी ट्रोल होत आहे. 

मलायकाच्या कारमध्ये अर्जुन कपूर नव्हता तर होता तरी कोण? Video Viral

Malaika Arora Trolling for Walk: मलायका अरोरा हिला तिच्या आयटम सॉंगमुळे ओळखले जाते. तिचे अनेक जीमली जातानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती अनेकदा तिच्या जीम लूकमुळे ट्रोल देखील होत असते. मलायकाला तिच्या कामापेक्षा तिच्या फिटनेस रुटीन आणि बोल्ड फॅशन सेन्ससाठी जास्त ओळखली जाते. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर ती सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अलीकडे मलायका तिच्याच एका व्हिडीओमुळे ट्रोल होत आहे यावेळी ट्रोलिंगच्या मागील कारण तिचे विचित्र चालणे नसून तर मलायकाने असे काही तरी केले की ती इतकी ट्रोल होत आहे. हे नवीन नाही...ती तिच्या फॅशनमुळे नेहमीच ट्रोल होत असते. यावेळेस कोणत्या कारणामुळे ट्रोल झाली हे जाणून घेऊ...(If Arjun Kapoor wasnt in Malaika car then who was Video Viral nz)

हे ही वाचा - आलिया भट्टसाठी 2022 हे वर्ष ठरलं 'लकी'... जाणून घ्या एका क्लिकवर


वॉकनंतर मलायका अरोरा या ड्रेसमुळे ट्रोल

हा व्हिडिओ व्हायरल भयानीचा आहे, ज्यामध्ये मलायका तिच्या घरातून निघून तिच्या कारमध्ये बसणार आहे. मलायकाने सैल लाल रंगाचा जंपसूट घातला होता. तिच्या कारमध्ये कोणीतरी बसले होते. कारमध्ये अर्जुन कपूर नाही तर चक्क कुत्रा बसला होता. तिला पाहताच तिच्या अंगावर कुत्रा उड्या मारू लागला. तिनं ही त्या कुत्र्याचे लाड पुरवले व कारमध्ये बसून त्याला बाय करत निघाली. कार मध्ये बसताना तिनं जो ड्रेस घातला होता त्यात तिचा शेप दिसत होता आणि याच कारणामुळे ती पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे ट्रोल झाली.  

हे ही वाचा - बाबो...! सिनेमापेक्षा करिनाच्या ड्रेसचं बजेट जास्त; कोट्यवधींचा ड्रेस पाहून तुम्हीही चक्रावून जाल

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 


मलायकाचा व्हिडिओ पाहून लोक म्हणाले...

मलायकाचा तो व्हिडिओ अनेकांनी संतप्त कमेंट केल्या. काहींना तिचं ड्रेसिंग करण्याची पद्धत आवडत नाही तर काही तिला म्हातारी म्हणून ही बोलतात. त्या कपड्यांमध्ये खूप विचित्र दिसत आहे. मलाइकाला असे पाहून लोक व्हिडिओच्या तळाशी अनेक प्रकारच्या वाईट कमेंट करत आहेत. काही यूजर्स मलायका प्रेग्नंट असल्याचे सांगत आहेत तर काही मलायकाच्या पाठीचे हाड मोडले आहे असं म्हणत आहेत. मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती नेहमीच तिच्या नवीन फोटोशूट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करते. 


हे ही वाचा - प्रियंका चोप्राने भारतात येताच केलं 'हे' काम, पाहा VIDEO

Read More