Marathi News> मनोरंजन
Advertisement

इलियानाने शेअर केला हाफ न्यूड फोटो

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूजचा एक फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. 

इलियानाने शेअर केला हाफ न्यूड फोटो

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूजचा एक फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

अलिकडेच इलियानाने हा फोटो शेअर केला. हा फोटो लोकांच्या इतका पसंतीस उतरला की त्याला एका दिवसात ७ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले.

इलियानाने फोटो शेअर करताना एक खास मेसेज लिहाला आहे. हा मेसेज खास ट्रोलर्ससाठी आहे. यात इलियानाने म्हटले आहे की, मला कोणाच्या मताने काही फरक नाही पडत. ती पूर्वीपासूनच असे फोटोज शेअर करते. 

अलिकडेच इलियानाने अजय देवगनसोबत 'रेड' सिनेमात काम केले. यात सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. सध्या इलियाना तेलगू सिनेमा अमर अकबर एंथनीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

 

I’d rather be on the beach Photo: @colstonjulian

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official) on

Read More