Marathi News> मनोरंजन
Advertisement

BIGG BOSS OTT : राकेश बापटने शर्मिता शेट्टीला बेडवर जाऊन केलं KISS

अलीकडेच राकेश बापट देखील शमिता शेट्टीसोबत फ्लर्ट करताना दिसला.

BIGG BOSS OTT : राकेश बापटने शर्मिता शेट्टीला बेडवर जाऊन केलं KISS

मुंबई : 'बिग बॉस ओटीटी'मध्ये प्रेमाचे रंग दिसायला सुरुवात झाली आहे, ज्यात शमिता शेट्टी आणि राकेश बापटचे कनेक्शन ऑन स्क्रिन दिसून येत आहे. जे चाहत्यांना खूप आवडतं आहे. राकेश आणि शमिता घरात पूर्णपणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात.

या दोघांना घरात काही दिवस झाले आहेत.त्यात शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यातील संबंधांबाबत चर्चा सुरू झाली आहे. अनेक स्पर्धक त्यांना आधीच घरात पती -पत्नी म्हणत होते. राकेश आणि शमिता घरात पूर्णपणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात.

अलीकडेच राकेश बापट देखील शमिता शेट्टीसोबत फ्लर्ट करताना दिसला. एवढेच नाही तर त्याने शमिताला किस देखील केले.

fallbacks

समोर आलेल्या फोटोंमध्ये, हे पाहिले जाऊ शकते की तो शमिताला गुड मॉर्निंग किस देत आहे आणि तिला उठवत आहे. राकेशने काळा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला आहे, राकेश अभिनेत्रीच्या हातावर किस केलं आहे.

चाहत्यांना राकेश बापट आणि शमिताची जोडी खूप आवडते. चाहत्यांनाही सध्या दोघांना एकत्र पाहणे पसंत आहे.
अलीकडे असे दाखवण्यात आले की राकेश शमिताच्या बेडवर जातो आणि ती राकेशला त्याच्या बेडवर परत जाण्यास सांगते. राकेश शमितासोबत मजामस्ती करताना दिसतो.

Read More