Marathi News> मनोरंजन
Advertisement

International Tiger Day | या फोटोत किती वाघ आहेत? योग्य उत्तर देऊन दाखवाच

आज आंतरराष्ट्रीय वाघ दिवस आहे.(International Tiger Day ) या निमित्ताने सोशलमीडियावर वाघांचे फोटो वायरल होत आहेत. 

International Tiger Day | या फोटोत किती वाघ आहेत? योग्य उत्तर देऊन दाखवाच

मुंबई : आज आंतरराष्ट्रीय वाघ दिवस आहे.(International Tiger Day ) या निमित्ताने सोशलमीडियावर वाघांचे फोटो वायरल होत आहेत. अशातच एक फोटोही वायरल  होतोय. फोटोमध्ये वाघांची संख्या किती याबाबत विचारण्यात येत आहे. अनेक वापरकर्ते अयोग्य उत्तर देत आहेत. असं असलं तरी सोशलमीडियावर हा फोटो प्रचंड वायरल होत आहे.

Find The Object Puzzle सारखे खेळ लोकांना नेहमीच आवडतात.  आज आंतरराष्ट्रीय वाघ दिवसाच्या निमित्ताने असाच एक फोटो सोशलमीडियावर वायरल होत आहे. या फोटोमध्ये अनेक वाघ आहेत. परंतु बहुसंख्य युजर्स वाघांची योग्य संख्या सांगण्यात अपयशी ठरत आहेत. तुम्हीही प्रयत्न करा. आणि कमेंटमध्ये योग्य उत्तर द्या.

सोशलमीडियावर हा फोटो असंख्य वापरकर्त्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यावर त्यांनी मजेदार कमेंट केल्या आहेत. 

Read More