Marathi News> मनोरंजन
Advertisement

International Yoga Day 2022: कपडे न घालताच योग करणारी ही 'मिस्ट्री गर्ल' आहे तरी कोण?

इंटरनेटवरही अनेकांनीच आपल्या योगसाधनेचे क्षण सर्वांच्या भेटीला आणले.   

International Yoga Day 2022: कपडे न घालताच योग करणारी ही 'मिस्ट्री गर्ल' आहे तरी कोण?

International Yoga Day 2022 : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आज जगभरातील विविध ठिकाणांवर योगसाधना करत हा दिवस साजरा केला जात आहे. तिथं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही योग करत त्यांच्या या खास दिवसाची सुरुवात केली, तर इथे इंटरनेटवरही अनेकांनीच आपल्या योगसाधनेचे क्षण सर्वांच्या भेटीला आणले. 

व्हायरल होणाऱ्या याच फोटोंमध्ये एक अशीही मुलगी आहे, जिचे फोटो एकसारखे पाहिले जात आहेत. सध्या तिला 'मिस्ट्री योग गर्ल' म्हणून ओळखलं जात आहे. 

ही मुलगी एक मॉडेल असून, ती विवस्त्र होऊन योगसाधना करताना दिसते. कठिणातील कठिण आसन ती सोपं करुन सर्वांसमोर आणते. nude_yogagirl असं तिच्या अकाऊंटचं नाव. तिचं इन्स्टा अकाऊंट पूर्णपणे योगालाच समर्पित असल्याचं पाहायला मिळतं. 

fallbacks

fallbacks

fallbacks

हे इन्स्टाग्राम अकाऊंट यासाठी खास आहे, कारण इथं दिसणारी मॉडेल तिचा चेहराच जगासमोर आणताना दिसत नाही. ऋतू कोणताही असो, ही मुलगी विवस्त्र होत योगा करताना दिसते. 

fallbacks

fallbacks

fallbacks

योगा करणाऱ्या या मॉडेलला सोशल मीडियावर सध्या कमाल लोकप्रियता मिळताना दिसत आहे. तिच्या इन्स्टा फॉलोअर्समध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. 

fallbacks

fallbacks

हे अकाऊंट 2015 मध्ये सुरु करण्यात आलं आहे. जिथं एक महिला कपडे न घालताच बहुविध आसनं करताना दिसते. पण, हा अफलातून योगा करणारी ती मुलगी कोण, हा प्रश्न मात्र कायम टिकून आहे. 

Read More