Marathi News> मनोरंजन
Advertisement

'यांना जरातरी..'; वडिलांसोबत हे असे कपडे घालणाऱ्या जान्हवी- खुशीला नेटकऱ्यांनी सुनावलं

 हा आऊटफिट दिसायला एकदम सिंपल होता मात्र यात जी डीप यु नेकलाईन दिली होती त्यात जान्हवी क्लीवेज दाखवताना दिसली तोच तिच्या आऊटफिटचा मेन एलिमेंट होता

'यांना जरातरी..'; वडिलांसोबत हे असे कपडे घालणाऱ्या जान्हवी- खुशीला नेटकऱ्यांनी सुनावलं

मुंबई:  बोनी कपूर आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर ने धडक सिनेमातून बॉलीवूडमध्ये आपले पाय रोवायला सुरवात केली खरी त्यांनतर तिने मागे वळुनचं पाहिल नाही... 
आजही बॉलीवूडमध्ये आपलं नाम कमावण्याचे ती प्रयत्न करतेय.अनेक चांगल्या सिनेमांमध्ये जान्हवी आपली ऍक्टिंग स्किल्स दाखवून आपलं नाम कमवतेय जान्हवी दिसायला सुंदर तर आहेच त्याचसोबत फॅशन सेन्समध्ये सुद्धा तितकीच अग्रेसर आहे जान्हवीला जेव्हा जेव्हा स्पॉट केलं गेलयं त्यावेळी ती नेहमी हटके स्टाईल मध्ये दिसली आहे . जान्हवीच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर तर तिचे एकाहून एक भारी फोटोस ती अपलोड करत असते ज्यात ती इतकी ग्लॅमरर्स आणि बोल्ड दिसते कि तिच्या एका एका पोस्ट वर लाखो लाईक्स असतात.

अशाच काहीश्या बोल्ड अंदाजात जान्हवीला स्पॉट केलं गेलं ते तिच्या  'गुड लक जेरी' सिनेमाच्या स्क्रीनिंग दरम्यान..या सिनेमाचं स्क्रिनिंग खूप प्रायव्हेट होत यावेळी जान्हवी आपल्या फॅमिली सोबत दिसलीये .यावेळी जान्हवी आणि खुशीने व्हाईट रंगाचे ड्रेस परिधान केले होते त्याचसोबत बोनी कपूर सुद्धा व्हाईट रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसून आला . यावेळी या तिघांनीही व्हाईट रंगाला पसंती दिली होती एक प्रकारे फॅमिली गोल्स सेट केला होता. ख़ुशी कपूर ने व्हाईट रंगाचा टॉप परिधान केला होता 

टाईट फिटिंग ड्रेस मध्ये दिसली जान्हवी 

fallbacks 

जान्हवी कपूर ने व्हाईट रंगाचा फुल्ल स्लीव्स टाईट फिटिंग मिडी ड्रेस घातला होता ज्यात बोल्ड नेकलाईन देण्यात आली होती या ड्रेसमध्ये जान्हवी खूपच सेक्सी दिसत होती.या ड्रेसमध्ये जान्हवीने कर्वी बॉडी टाईप दाखवण्याची एकही संधी सोडली नाही 
फ्लॅट टमी आणि सेक्सी फिगर फ्लोन्ट करताना दिसलीये.खरतर हा आऊटफिट दिसायला एकदम सिंपल होता मात्र यात जी डीप यु नेकलाईन दिली होती त्यात जान्हवी क्लीवेज दाखवताना दिसली तोच तिच्या आऊटफिटचा मेन एलिमेंट होता

खुशी कपूरचा जलवा 

fallbacks

खुशी कपूर जी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे  ती सुद्धा यावेळी आपला जलवा दाखवण्यात कुठेच कमी पडली नाही. अजून बॉलीवूडमध्ये एन्ट्री व्हायचेय मात्र त्याआधीच ख़ुशी कपूर स्टाईल स्टेटमेंटसाठी खूप प्रसिद्ध आहे ,यावेळी ख़ुशी कपूर ने व्हाईट रंगाच्या टॉप सोबत पलाझो पँट घातली होती यात तीचा डीप नेकलाईन असणारा टॉप सर्वात विशेष होता.. 

Read More