Marathi News> मनोरंजन
Advertisement

जान्हवी कपूरचा डीप नेक ड्रेसमध्ये बोल्ड अंदाज, फोटो पाहून चाहते म्हणाले जलपरी

जान्हवीने तिच्या इन्स्टा हँडलवरून खूपच हॉट फोटो शेअर केले आहेत.

जान्हवी कपूरचा डीप नेक ड्रेसमध्ये बोल्ड अंदाज, फोटो पाहून चाहते म्हणाले जलपरी

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतील डिमांडिंग अभिनेत्रींच्या यादीतील एक नाव जान्हवी कपूरचे आहे, जान्हवीचे लाखो फॅन्स आहेत. सध्या ती अभिनेत्री तिच्या आगामी 'बवाल' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अलीकडेच या फोटोत अभिनेत्रीने डीप नेक सिक्वेन्स टेक्सचर ड्रेस घातला आहे, ज्याला फ्लोरल प्रिंट देखील देण्यात आली आहे.

fallbacks

अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला आणि हाफ बन हेअरस्टाइल बनवली आहे.

fallbacks

सर्व फोटोंमध्ये जान्हवीचा गॉर्जियस लूक पाहायला मिळत आहे, ती स्टायलिश देखील दिसत आहे.

fallbacks

Read More