Marathi News> मनोरंजन
Advertisement

राजकुमारी बनून जान्हवीचं अफलातून शूट; फोटो पाहताच नजर नाही हटणार

Janhvi Kapoor Photoshoot :  बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयापेक्षा कपडे आणि स्टाईलने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या जान्हवी कपूरचा लेटेस्ट लूक व्हायरल होत आहे. 

राजकुमारी बनून जान्हवीचं अफलातून शूट; फोटो पाहताच नजर नाही हटणार

मुंबई :Janhvi Kapoor Photoshoot :  बॉलीवूडमध्ये तिच्या अभिनयापेक्षा कपडे आणि स्टाईलने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या जान्हवी कपूरचा लेटेस्ट लूक व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री राजकुमारीच्या स्टाईलमध्ये दिसत आहे.या फोटोंना सोशलमीडियावर तुफान पसंती मिळत आहे.

फोटोशूट

fallbacks

या फोटोंमध्ये जान्हवी कपूरने एकापेक्षा एक उत्तम आउटफिट परिधान केलेले दिसत आहे. ज्यामुळे ती राजकुमारीसारखी दिसत आहे लूक देत आहे. (फोटो क्रेडिट- खुश वेडिंग)

गुलाबी लेहेंगा 

fallbacks

या फोटोमध्ये जान्हवी कपूरने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.( फोटो क्रेडिट- खुश वेडिंग)

जान्हवीचा सुंदर लूक 

fallbacks

हा लेहेंगा परिधान करताना अभिनेत्री इतकी सुंदर दिसत आहे, की फोटोंवरून चाहत्यांची नजर हटवणे कठीण होईल. (फोटो क्रेडिट- खुश वेडिंग)

किल्ल्यात काढलेले फोटो

fallbacks

विशेष म्हणजे जान्हवीने हे फोटोशूट एका किल्ल्यात केले आहे. त्यामुळे फोटोतील पार्श्वभाग उत्तम दिसत आहे. (फोटो क्रेडिट- खुश वेडिंग)

स्पेशल स्टाईल

fallbacks

तिचा लूक रॉयल दिसण्यासाठी अभिनेत्रीने खास दागिन्यांचीही निवड केली आहे. अभिनेत्रीने कपाळापासून ते गळ्यापर्यंत दागिने घातले आहेत. (फोटो क्रेडिट्स - खुश वेडिंग)

रॉयल लुक

fallbacks

आता जान्हवी कपूरचा हा ड्रेस बघा. यातही जान्हवीने गुलाबी रंगाचा वेगळ्या स्टाईलचा लेहेंगा परिधान केला आहे. (फोटो क्रेडिट- खुश वेडिंग)


राजकुमारीसारखा ड्रेस परिधान

fallbacks

या फोटोमध्ये, अभिनेत्री राजकुमारीच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. जान्हवीचा साधेपणा तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. जान्हवीने हे फोटोशुट खुश वेडिंगसाठी केले आहे. (फोटो क्रेडिट्स - खुश वेडिंग)

Read More