Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री जान्हवी कपूर सगळ्यांसमोर Oops Momment ची शिकार

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

अभिनेत्री जान्हवी कपूर सगळ्यांसमोर Oops Momment ची शिकार

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. प्रतिभावान असण्यासोबतच ती तिच्या स्टाइलचीही विशेष काळजी घेते. पण  यावेळी स्टाईलच्या नादात ती अप्स मोमेंटची शिकार बनली आहे. एकदा या अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा साधा शर्ट घातला होता, पण गाडीत बसताना तिच्यासोबत असं काही घडलं जे, पाहून तुम्हीही लाजून लाल व्हाल.

जान्हवी ओप्स मोमेंटची शिकार 
जान्हवी कपूरच्या फोटोंमध्ये ती जिममधून बाहेर पडताना दिसत आहे. कारमध्ये बसत असताना जान्हवीच्या शर्टची बटण उघडलेली दिसत आहेत, ज्यामुळे तिची ब्रा स्पष्टपणे दिसत आहे. अशा परिस्थितीत जान्हवी ओप्स मोमेंटची शिकार झाली आणि ही चूक कॅमेऱ्यात कैद झाली. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनी जान्हवीची ही चूक पकडली. पोस्टवर कमेंट करत चाहते या चुकीकडे लक्ष वेधत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जान्हवी कॅज्युअल आउटफिटमध्ये दिसली
जान्हवी कपूर तिचं रुटीन जिम सेशन संपवून बाहेर जात होती. यावेळी तिने पांढरा शर्ट आणि काळी-राखाडी पॅन्ट घातली होती. त्यासोबत तिने स्पोर्ट्स शूज घातले आहेत. ती तिचा हा कॅज्युअल लूक तिने खूप छान कॅरी केला आहे. तसं, जान्हवी तिचं Pilates सत्र कधीच चुकवत नाही.

Read More