jr.NTR appologies to alia ranbir: सध्या आलिया (alia bhatt)आणि रणबीर कपूर(ranbir kapoor) ब्रम्हास्त्रा (brahmastra)च्या शूटिंग मध्ये खूप बिझी आहेत नुकताच हेंद्राबाद मध्ये मध्ये ब्रम्हास्त्र सिनेमाचा परी रिलीझ सोहळा पार पडला . यावेळी करण जोहर(karan johar) आलिया रणबीर ,नागार्जुन(nagarjun) आणि jr.NTR उपस्थित होते. आलियाने यावेळी सुंदर पिंक रंगाचा लेहेंगा घातला होता ज्यावर 'baby on the board'असं लिहिलं होत आणि आलियाच्या हा लेहेंग्याने सर्वांचं लक्ष वेधूंन घेतलं..
काय म्हणाला NTR
खरंतर हा सोहळा रामोजी फिल्मसिटी मध्ये होणार होता पण, कार्यक्रमाला स्पेशल गेस्ट म्हणून JR.NTR येणार म्हटल्यावर त्याच्या फॅन्सने तोबा गर्दी केली होती आणि कुठलाही अपप्रकार होऊ नये म्हणून मेकर्सने ऐनवेळी इव्हेंट कॅन्सल करून दुसऱ्या ठिकाणी आयोजित केला .
फॅन्सच्या गर्दीमुळे रामोजी मध्ये होणार इव्हेंट कॅन्सल करावा लागला म्हणून त्याने माफीसुद्धा मागितली सध्या त्याच्या या कामाचं खूप कौतुक केलं जात आहे.
BOYCOTT वर सुद्धा बोललेलं NTR
यावेळी बोलताना ज्युनिअर NTR ने बॉयकॉट(BOYCOTT) च्या मुद्यावर भाषण केलं तो म्हणाला बॉयकॉट प्रकरणाला एकत्रपणे समोर जावं लागेल हे एक प्रकारचं CHALLENGE आहे ते स्वीकारावं लागेल आणि स्वतःला सिद्ध करावच लागेल.
#JrNTR apologises after the grand #BrahmastraPreRelease event gets cancelled #Brahmastra @tarak9999
— Jagran English (@JagranEnglish) September 2, 2022
Pallav Paliwal pic.twitter.com/3wqg6YcPTP