Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्याच्या ओठातून रक्त; किसिंग सीनच्यावेळी कंगनानं हे काय केलं?

Kangana Ranaut News: कंगना राणावत आपल्या कॉन्ट्रोव्हर्सीसाठी कायमच ओळखली जाते. त्यातून तिच्याबद्दल अनेक नानाविध गोष्टींची चर्चा रंगलेली असते. अशातच आता तिच्या वेगळ्याच एका किस्स्याची चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिनं किसिंग सीन देताना एका अभिनेत्याच्या ओठातून रक्त काढले होते. यावर कंगनानं स्पष्टीकरण दिलेलं आहे. 

अभिनेत्याच्या ओठातून रक्त; किसिंग सीनच्यावेळी कंगनानं हे काय केलं?

Kangana Ranaut News: अभिनेत्री कंगना राणावत ही आपल्या हटके आणि आकर्षक अभिनयासाठी ओळखली जाते त्यामुळे तिची अनेकदा चर्चां रंगलेली असते. सध्या कंगना एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. आता फक्त चर्चा आहे ती म्हणजे तिच्या एका किसिंग सीनची. यावेळी तिनं चक्क एका अभिनेत्याच्या तोडांतून रक्त काढले होते अशी माध्यमांमध्ये चर्चा पिकायला सुरूवात झाली आहे. तेवढ्यातच आता चर्चा आहे ती म्हणजे तिनं शेअर केलेल्या एका स्क्रीन शॉर्टची. यावेळी तिनं याच एका बातमीचा शेअर शॉर्ट शेअर केला आहे आणि त्याचसोबत यावेळी तिनं स्पष्टीकरण दिलं आहे की तिनं असं कधीच केलेलं नाही. त्यातून ऋतिक रोशनच नावं पुढे करत ती काय म्हणाली आहे हेही आपण या लेखातून पाहुया. 

कंगना राणावत ही आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी सर्वाधिक चर्चेत असते. त्यामुळे तिची सतत चर्चा सुरू असते. आपल्या इन्टाग्राम पेजवरून ती अनेकदा वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. त्यातून तिला ट्रोलही केलं जाते. त्यामुळे तिची सोशल मीडियावर फार चर्चा सुरू होते. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या एका किसिंग सीनची. तिनं यावेळी आपल्या सहकलाकाराला म्हणजेच वीर दारला कीस करताना तिनं त्याच्या ओठातून रक्त काढले होते. अशी जोरात चर्चा होती. तेव्हा सध्या याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. अशावेळी सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे आणि तिला ट्रोलही केले आहे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की का नक्की प्रकार आहे तरी काय? 

हेही वाचा - 'ढिंढोरा' गाण्यातील जया बच्चन यांचा लूक व्हायरल, रौद्र रुप आणि लालभडक चेहरा; नेटकरी म्हणतात...

'रिव्होव्हर रानी' या 2014 मध्ये आलेल्या चित्रपटात तिनं आपल्या सहकलाकाराला वीर दासला इतक्या जोरात कीस केले होते की त्याच्या ओठातून अक्षरक्ष: रक्त येयला लागले होते. परंतु यावर खुद्द कंगनानंच रिप्लाय दिला आहे. यावेळी तिनं या रिपोर्टचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत लिहिलं आहे की, हृतिक रोशननंतर बिचाऱ्या वीर दासची इज्जत मी लुटली होती? हे कधी झालं? त्यामुळे सध्या तिच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून सोशल मीडियावरही याची तूफान चर्चा आहे. 

fallbacks

हा स्क्रीन शॉर्ट तिनं इन्टाग्रामवर शेअर केला आहे त्यामुळे याची चर्चा रंगायला फार वेळही लागला नाही. 

Read More