Marathi News> मनोरंजन
Advertisement

जिमकरता एवढं महागडं जॅकेट वापरतेय करीना

किंमत वाचून तुम्हाला ही बसेल धक्का 

जिमकरता एवढं महागडं जॅकेट वापरतेय करीना

 मुंबई : करीना कपूर आणि जिमचं एक अनोखं नात आहे. ती स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज जिममध्ये वर्कआऊट आणि योगा करते. याकरता ती कायम वेगवेगळ्या जिम अटायरमध्ये आपल्याला दिसत असते. 

बेबो जिमच्या बाहेर अनेकदा आपली गर्ल गँग मलायका अरोरा आणि अमृता अरोरासोबत दिसली आहे. या तिघी जिमला जाताना मीडियासमोर पोझ देताना दिसतात. या दरम्यान करीना एका जॅकेटमध्ये दिसली. त्या जॅकेटची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल... 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#postbycelebs #kareenakapoorkhan acing her gym look... again. #celebrities #movie #bollywood #actress #hindi

A post shared by Celebrities (@postbycelebs) on

बेबोच्या या जॅकेटची किंमत $1.400 असून त्यांची किंमत 1,01,857 रुपये इतकी आहे. अनेकदा करिना Gucci च्या अटायरमध्ये असते. तिला या ब्रँडचे बॅग्स आणि टीझ अतिशय आवडतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#malaikaarorakhan welcomes her pals #kareenakapoorkhan #amritaarora to her new yoga studio @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

fallbacks

करीनाने फिटनेस फ्रिक आहे. 2016 मध्ये तैमूर अली खानला जन्म दिला. त्यानंतर तिने आपल्या बॉडीवर काम करायला सुरूवात केली. करीना पहिल्यापेक्षा आता अधिक सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. 

Read More