Marathi News> मनोरंजन
Advertisement

करिनाच्या गर्ल गॅँगसोबत सैफचा सेल्फी...

सोशल मीडियावर सैफ अली खानचा एक फोटो ट्रेंड होत आहे. 

करिनाच्या गर्ल गॅँगसोबत सैफचा सेल्फी...

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सैफ अली खानचा एक फोटो ट्रेंड होत आहे. या फोटोत तो करिना आणि करिष्माच्या गर्ल गॅंगसोबत दिसत आहे. अभिनेत्री अमृता अरोराच्या वाढदिवसानिमित्त हे सेलिब्रेटीज गोव्याला रवाना झाले होते. या फोटोत गर्ल गॅँगसोबत सैफ एकटाच दिसत आहे. ३१ जानेवारीला अमृता अरोराचा ४० वा वाढदिवस असून त्याच्या सेलिब्रेशनसाठी ते गोव्याला गेले होते.

गोव्याला पोहचतात मलायका अरोराने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. प्लेनच्या आतील फोटोत करिना, सैफ, करिश्मा आणि सीमा खान, डॉली सधवानी, नताशा पूनावाला, माहीप कपूर हे सेलिब्रेटीज दिसत आहेत.

 

#YouCantSitWithUs  #Goaahhh

A post shared by Maheep Kapoor (@maheepkapoor) on

 

Goaaaahhhh 

A post shared by Seema Khan (@seemakhan76) on

 

Amu’s 40th #Goa #casaazara #funwithfriends #lovingit 

A post shared by Dolly (@dollysidhwani) on

करिश्माने देखील या ट्रिपचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

 

#herewecome #amu’s40th#goa#friendshipgoals

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

या फोटोत अमृता दिसत नाही कारण ती आधीच पती शकील लदकसोबत गोव्यात पोहचली होती. त्यानंतर ही गर्ल गॅंग तिथे पोहचली.

करिना आपल्या 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अत्यंत उत्सुक आहे. तर सैफ अली खानचा कालाकांडी १२ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 

Read More