Marathi News> मनोरंजन
Advertisement

कतरिना विकीच्या लग्नाची लगबग, पाहुण्यांसाठी एवढे हॉटेल्स बुक

कतरिना कैफ आणि विकी कौशल कदाचित त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करणार नाहीत.

कतरिना विकीच्या लग्नाची लगबग, पाहुण्यांसाठी एवढे हॉटेल्स बुक

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल कदाचित त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करणार नाहीत, पण त्यांच्या लग्नाबाबतच्या बातम्यांना दुजोरा मिळाला आहे. आता विकी आणि कतरिनाच्या लग्नाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

या अपडेटनंतर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अखेर विक्की कौशलच्या बहिणीने हे सांगितलं की, लग्नाची बातमी फक्त अफवाह आहे.  राजस्थानमध्ये दोघं लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. राजस्थानच्या सवाईमधोपुरमध्ये शाही लग्नाची सगळी तयार पुर्ण झाली आहे. येणाऱ्या पाहुण्यांनादेखील त्रास न होईल यासाठी ८-१० नाही तर तब्बल ४५ हॉटेलचं बुकिंग केलं गेलं आहे.

४० पेक्षा जास्त हॉटेल बुक
वेडिंग वेन्यू ते पाहुण्यांसाठी हॉटेल्सची बुकिंगपर्यंत सगळे डिटेल्स मीडियामध्ये आले आहेत. मात्र आता एका रिपोर्टमध्ये म्हटलं जातंय की, कतरिना कैफ आणि विक्की कौशलच्या लग्नलाठी ४० पेक्षा जास्त हॉटेल बुक झाले आहेत. 

७,८,९, तीन दिवस चालेल समारंभ 
म्हटलं जातंय की, ७ डिसेंबरपासून ईथे पाहुण्यांचं येणं-जाणं सुरु होईल. कतरिना आणि वक्कीला त्यांच्या लग्नात काहीच कमी पडू द्यायचं नाहीये. याच बरोबर या लग्नात सलमान खान देखील असू शकतो असं म्हटलं जातये. ७,८ ला नाही मात्र ९ डिसेंबरला तो या लग्नात हजेरी लावू शकतो.

लग्नात हजेरी लावणार २०० पाहूणे
मीडिया रिपोर्ट्सनुसार कतरिना आणि वक्कीच्या टीमने त्यांची एयर तिकीट बुक केली आहेत. आणि लग्नात सामिल होण्यासाठी सगळ्या पाहुण्यांसाठी राहण्याचा प्रबंध करण्यात व्यस्त आहे. रिपोर्टनुसार विक्की-कतरिनाच्या लग्नात जवळपास २०० लोक सामिल होणार आहेत.

Read More